Wednesday, July 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला
बातमी शेअर करा..!

धुळे | नंदुरबारहून धुळ्याकडे येत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला मंगळवारी (२२ जुलै) दुपारी अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. चालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ४९ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, नंदुरबार-धुळे मार्गावरील शिवशाही बस (क्र. एमएच ०६ बीडब्ल्यू ०४७१) धुळ्याकडे येत असताना शहराजवळील नगाव बारी परिसरात बसच्या इंजिनाच्या भागातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच धुराचे आगीत रूपांतर झाले आणि संपूर्ण बसला आगीने वेढले.

धोक्याची चाहूल लागताच चालक राहुल रमेश चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत बस तातडीने रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर वाहक साजिद महमंद यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. काही मिनिटांतच आगीने उग्र रूप धारण करत बसचा मोठा भाग ज्वाळांच्या विळख्यात सापडला. चालक आणि वाहकाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आगीचे नेमके कारण संबंधित यंत्रणांच्या तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच धुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहन चालक सिद्धार्थ खैरनार तसेच लीडिंग फायरमन पांडुरंग पाटील आणि श्याम कानडे यांनी जवानांसह शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

या घटनेमुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या घटनेची चौकशी सुरू असून बसला आग लागण्याचे नेमके कारण शोधले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुन्हा लाठीचार्ज झाला तर..; मनोज जरांगेंनी अभिजीत दिपकेंची भेट घेत मोदी सरकारवर साधला निशाणा

Next Post

“आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!”; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

"आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!"; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

July 22, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

शिवसेना सहा खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची लोकसभा अध्यक्षांना नोटीस

July 22, 2026
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

“आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!”; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

July 22, 2026
धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

July 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page