Wednesday, July 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

पुन्हा लाठीचार्ज झाला तर..; मनोज जरांगेंनी अभिजीत दिपकेंची भेट घेत मोदी सरकारवर साधला निशाणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2026
in राष्ट्रीय, महाराष्ट्र
0
पुन्हा लाठीचार्ज झाला तर..; मनोज जरांगेंनी अभिजीत दिपकेंची भेट घेत मोदी सरकारवर साधला निशाणा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने सुरू केलेल्या आंदोलनाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असून दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट दिल्लीतील जंतर-मंतर गाठून आंदोलकांची भेट घेतली.

मनोज जरांगे पाटील यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करत त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. यावेळी जंतर-मंतरवरून बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

‘पुन्हा लाठीचार्ज झाला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही’
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “शांततेच्या आंदोलनात मोठी ताकद असते हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहोत. सर्व देश आणि राज्य तुमच्यासोबत आहे. पण यापुढे जर आंदोलकांवर पुन्हा लाठीचार्ज झाला, तर केंद्र सरकार आणि त्यांच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, “आपल्या आणि आपल्या मायबापांच्या, गावकऱ्यांच्या मतांवर हे सत्तेत आले आहेत. आज हेच आपल्या लेकरा-बाळांवर उलटले आहेत. पण विद्यार्थ्यांना आणि गोरगरीब जनतेला सरकार उलथवून टाकण्याची ताकद त्यांच्यात आहे, याचा विसर सरकारने पडू देऊ नये. जंतर-मंतर ही आंदोलनाची हक्काची जागा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही जागा सोडू नये आणि शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवावा.”

विरोधी पक्षांची जंतर-मंतरवर धाव, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नीट पेपरफुटी प्रकरण आणि पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीही अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

दुसरीकडे, राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक! उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

Next Post

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

July 22, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

शिवसेना सहा खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची लोकसभा अध्यक्षांना नोटीस

July 22, 2026
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

“आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!”; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

July 22, 2026
धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

July 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page