Wednesday, July 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

“आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!”; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2026
in राष्ट्रीय
0
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । नीट पेपरफुटी प्रकरणावरून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली.

राहुल गांधी म्हणाले की, संसद हे विरोधकांचे नैसर्गिक व्यासपीठ आहे. या विषयावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. मात्र चर्चा होऊ दिली गेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे म्हटले की, “धर्मेंद्र प्रधान हे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचे प्रतीक बनले आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटवून सरकारने देशाला स्पष्ट संदेश द्यावा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे.”

राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, “विद्यार्थी, तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणे हे माझे कर्तव्य आहे. आंदोलनादरम्यान मला मारहाण झाली, पण त्याची पर्वा नाही. लोकांच्या हक्कांसाठी आणखी संघर्ष करण्यासही मी तयार आहे,” असे वक्तव्य केले.

यावेळी त्यांनी पोलिसांबाबतही दावा केला. “मला ताब्यात घेत असताना काही पोलिसांनी कानात सांगितले की, ‘या सरकारला हटवा. आम्ही केवळ आदेशाचे पालन करत आहोत’,” असा दावा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, या आंदोलनादरम्यान राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली असून, या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

Next Post

शिवसेना सहा खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची लोकसभा अध्यक्षांना नोटीस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

शिवसेना सहा खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची लोकसभा अध्यक्षांना नोटीस

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

July 22, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

शिवसेना सहा खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची लोकसभा अध्यक्षांना नोटीस

July 22, 2026
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

“आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!”; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

July 22, 2026
धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

July 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page