Friday, July 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 3, 2026
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा
बातमी शेअर करा..!

जळगाव |  शासनाच्या 2 जून,2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026 राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणींतर्गत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 63 हजार 511 कर्जखात्यांची, एकूण 332.27 कोटी रुपयांच्या कर्जरकमेची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या दि. 6 जुलै 2026 नंतर तालुकास्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली आहे.

दरम्यान, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दिनांक 11 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती गठित करण्यास मान्यता दिली आहे. या समितीची पहिली बैठक नुकतीच  जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेत समितीतील सर्व सदस्यांना शासन निर्णयातील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक धर्मराज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

IBPS अंतर्गत ग्रॅज्युएट पाससाठी 8594 पदांवर भरतीची घोषणा

पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून ६,७१५ पीओ पदांसाठी बंपर भरती

July 3, 2026
चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

July 3, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page