Tuesday, September 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) तसेच त्याअंतर्गत कार्यरत सहा उपकंपन्यांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, जळगाव यांनी केले आहे.

महामंडळाअंतर्गत कार्यरत उपकंपन्यांमध्ये पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री. शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यांचा समावेश आहे.

महामंडळामार्फत विविध आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये २५ टक्के बीज भांडवल कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच रुपये १.०० लाख थेट कर्ज योजनेअंतर्गत संपूर्ण कर्ज महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. लाभार्थ्यांनी दरमहा २,०५८ रुपयांचे ४८ समान हप्ते नियमित भरल्यास कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. मात्र, थकित हप्त्यांवर वार्षिक ४ टक्के व्याजदर लागू होणार आहे.

तसेच व्याज परतावा योजनेत कर्ज बँकेमार्फत दिले जाणार असून, लाभार्थ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केल्यास कमाल १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी vnvjntdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जळगाव जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक राहुल नरवडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर? थेट ३,००० रुपये खात्यात जमा होणार?

Next Post

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

September 15, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधी? संभाव्य तारखा समोर, इच्छुकांची धाकधूक वाढली

September 15, 2026
जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण ; जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; थायलंडच्या क्रमांकावरून मेसेज, प्रशासनात खळबळ

September 15, 2026
कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

September 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page