Wednesday, May 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात खरीप २०२६ साठी कृषि निविष्ठांवर नियंत्रण कक्ष स्थापन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू
बातमी शेअर करा..!

जळगाव |: जिल्हयात खरीप हंगाम २०२६ मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे.

तसेच कृषि निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. यासाठी बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठयाचा अनुषंगाने येणा-या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे.

या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधता येणार असून, यासाठी ७५८८०१३३९३ व ९९८५२१९००५ हे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४ व टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वरही संपर्क साधता येईल. शेतकरी व संबंधित घटकांनी आपल्या अडचणी किंवा तक्रारी saojalgaon@gmail.com व zpjalgaonado@gmail.com या ई-मेलवरही पाठवू शकतात.

या नियंत्रण कक्षात मोहिम अधिकारी अविनाश खैरनार व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे हे अधिकारी कार्यरत असून तक्रारींचे निवारण करतील. जिल्हा प्रशासनाने शेतकरी व संबंधितांनी कोणतीही अडचण भासल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वीच्या वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू

Next Post

हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

May 6, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यात खरीप २०२६ साठी कृषि निविष्ठांवर नियंत्रण कक्ष स्थापन

May 6, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वीच्या वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू

May 6, 2026
जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page