जळगाव जिल्हा

जळगाव लोकसभेत करण पवारांविरोधात ‘या’ नेत्याची चाचपणी, स्मिता वाघ यांचा पत्ता कट होणार?

जळगाव । जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. यानंतर उन्मेष पाटील...

Read moreDetails

रावेर लोकसभा मतदार संघात शरद पवारांना धक्का ; अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

भुसावळ । रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी नाट्य समोर आले आहे. माजी आमदार संतोष चौधरी...

Read moreDetails

राज्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात लाखो हेक्टर शेतीचं नुकसान; बळीराजा पुन्हा एकदा संकटात

मुंबई । राज्यावर अवकाळी पावसाचं सावट कायम आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात गारपिटसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे....

Read moreDetails

जामनेर हादरले! मुलीसह पत्नीची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या ; नंतर पतीने …

जामनेर । माहेरी राहत असलेली पत्नी व आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीचा निघृण खून करत पतीने स्वतः देखील आत्महत्या केल्याची खळबळजनक...

Read moreDetails

म्हणून आपण भाजप सोडून ठाकरे गटात दाखल झालो : करण पवारांनी सांगितलं कारण..

जळगाव : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देऊनं ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. कट्टर समर्थक करण पवार...

Read moreDetails

एरंडोल तालुक्यात भाजपाला मोठा खिंडार ; शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

पारोळा। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एरंडोल तालुक्यात भाजपाला मोठा खिंडार पडलं आहे. एरंडोल तालुक्यातील ग्रामीण भागातील शकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम...

Read moreDetails

गॅस सिलेंडरचा स्फोटात तीन घरांना भीषण आग ; अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर । घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकापाठोपाठ तीन घरांना भीषण आग लागली. ही घटना अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथे घडली....

Read moreDetails

जळगाव जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी ; आतापर्यंत 24 लाखापेक्षा अधिकचे मद्य जप्त

जळगांव । जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही करणे सुरू केले असून त्यात...

Read moreDetails

ईलेक्ट्रीक मोटारचा शॉक लागून तरुण जागीच ठार

भुसावळ । शेतात ईलेक्ट्रीक मोटारीचा धक्का लागल्याने परप्रांतिय २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील बोहार्डी शिवारात घडली. सुनिल...

Read moreDetails

धुळ्यात काँग्रेसने डाव टाकला ; सुभाष भामरेंना टक्कर देण्यासाठी या उमेदवाराला उतरवलं निवडणुकीच्या रिंगणात

धुळे । धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने माजी मंत्री...

Read moreDetails
Page 389 of 531 1 … 388 389 390 … 531
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page