क्राईम

ठिबक नळया चोरी प्रकरणी यावल येथील भंगार दुकानदारासह चौघांना अटक

जळगाव : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गावातून शेतातील ठिबकच्या ३५ बंडल चोरीस गेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी)...

Read moreDetails

जंगलात लपवून ठेवलेला 70 लाखाचा गांजा जप्त ; दोघांना अटक

धुळे : शिरपूर तालुका पोलीस पथकाने जंगलात लपवून ठेवलेला अंदाजे 70 लाख 70 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे....

Read moreDetails

चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई! 24 लाखाच्या गांजासह एकाला ठोकल्या बेड्या

जळगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी मालेगाव रोडवरील धुळे–छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुली येथे वाहनांची तपासणी करताना २४ लाख ६९ हजार १५०...

Read moreDetails

जळगाव तालुक्यात 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, सासू नणंदेने जीव घेतल्याचा माहेरच्यांचा आरोप

जळगाव । तालुक्यातील किनोद येथील 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१ मे) समोर आली होती. दरम्यान...

Read moreDetails

नाशिकमध्ये खुनाच्या घटनांचे सत्र थांबेना! जुन्या भांडणातून तरुणाची हत्या

नाशिक : नाशिकमध्ये खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच असून अशातच पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने नाशिक हादरले आहे. यात जुन्या वादातून एका...

Read moreDetails

जळगाव आरटीओत बनावट करपावतीचा पर्दाफाश ; एजंट आणि वाहन मालकाविरोधात गुन्हा

जळगाव : जळगाव प्रादेशिक परिवहन विभागात बनावट व्यवसाय करपावती सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एक...

Read moreDetails

हृदयद्रावक ! चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीवरील पितापुत्र जागीच ठार

रावेर । रावेर तालुक्यातील बोर घाटात थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत दुचाकीवरील वडील आणि...

Read moreDetails

ट्रकने कट मारल्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस खड्यात; जळगावात मोठा अनर्थ टळला

जळगाव । जळगावमधील आहुजा नगर ते द्वारका नगर या थांब्यादरम्यान प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसला ट्रकने कट मारल्याने बस खड्ड्यात...

Read moreDetails

शहाद्यात भरधाव ट्रकची घराला धडक; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात पहाटेच्या सुमारास दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. सकाळी सकाळी तयारी करून कामावर जाण्याची...

Read moreDetails

प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याचा जावयासह मुलीवर गोळीबार; मुलगी ठार, चोपड्यातील घटना

चोपडा । प्रेमविवाह केलेल्याच्या रागातून आरपीएफच्या निवृत्त जवानाने आपल्या मुलीवर भर लग्नात घुसून गोळीबार केला आहे. या हल्ल्यात मुलगी ठार...

Read moreDetails
Page 79 of 207 1 … 78 79 80 … 207
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page