Wednesday, February 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जंगलात लपवून ठेवलेला 70 लाखाचा गांजा जप्त ; दोघांना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 3, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
जंगलात लपवून ठेवलेला 70 लाखाचा गांजा जप्त ; दोघांना अटक
बातमी शेअर करा..!

धुळे : शिरपूर तालुका पोलीस पथकाने जंगलात लपवून ठेवलेला अंदाजे 70 लाख 70 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात भाईदास जगतसिंग पावरा आणि बाटा अमरसिंग पावरा या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी ती माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून छाप्याचे नियोजन करण्यात आले. मिळालेल्या माहितीप्रमाणे भाईदास पावरा याने जंगलात खड्डा खोदून गांजाचा साठा लपवला होता, तर बाटा पावरा त्याची देखरेख करत होता.

पोलीस पथकाने सरकारी व खाजगी वाहनांच्या सहाय्याने सुळे गावातून लाकड्या हनुमान मार्गे रोहिणी शिवारात धाड टाकली. पोलिसांचे आगमन पाहून आरोपी पळून जाऊ लागले, मात्र त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर, बातमीदाराने दाखविलेल्या ठिकाणी पोलीस गेले असता नव्याने टाकलेली माती आढळून आली. अधिक चौकशीत दोघांनी गांजा लपवण्याची कबुली दिली.

जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केल्यावर मातीखाली पत्र्याखाली ठेवलेल्या ३४ पत्रटी कोठ्यांमध्ये गांजाचा साठा सापडला. यामध्ये एकूण १,०१० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चत्तरसिंग लखा खसावद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार; माजी आमदार राष्ट्रवादीच घड्याळ हातात बांधणार

Next Post

इस्रोमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; या पदांसाठी भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

इस्रोमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; या पदांसाठी भरती सुरु

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

१२वी परीक्षेदरम्यान बोर्डाची मोठी कारवाई ! ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७ जणांवर गुन्हे

February 18, 2026
महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

February 18, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 18, 2026
चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

February 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page