Saturday, June 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

BSNL मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १०० जागांची भरती, ३ जुलैपर्यंत अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 20, 2026
in नोकरी
0
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने मोठी भरती जाहीर केली आहे. BSNL कडून ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (JTO) पदाच्या १०० रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३ जुलै २०२६ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

पात्रता काय?

JTO पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. तसेच एमएससी (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एमएससी (कॉम्प्युटर सायन्स) पदवीधारक उमेदवारही अर्जासाठी पात्र असतील.

वयोमर्यादेनुसार उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. वयाची गणना अधिसूचनेतील नमूद केलेल्या तारखेनुसार केली जाणार आहे.

CBT परीक्षेद्वारे निवड
उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (CBT) द्वारे केली जाईल. परीक्षेत आवश्यक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड करून त्यांना नियुक्ती दिली जाईल.

आकर्षक वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹१६,४०० ते ₹४०,५०० इतके वेतन दिले जाणार असून, सरकारी सेवेसोबत इतर भत्ते आणि सुविधांचाही लाभ मिळणार आहे.

अर्ज शुल्क
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्ग: ₹२,०००
एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्ग: ₹१,०००
अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येणार आहे.

ऑगस्टमध्ये होणार परीक्षा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची CBT परीक्षा ऑगस्ट २०२६ (अपेक्षित) महिन्यात होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत उपलब्ध असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचावी.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रखडलेला मॉन्सून ‘या’ दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; आज महाराष्ट्रात कसे राहणार हवामान? वाचा

Next Post

भाडेपट्ट्यावरील सरकारी जमिनींवर सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत हे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

भाडेपट्ट्यावरील सरकारी जमिनींवर सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत हे आदेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षांनंतर निकाल; माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षांनंतर निकाल; माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष

June 20, 2026
दुर्दैवी बातमी ! गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे ८ पर्यटक बुडाले

दुर्दैवी बातमी ! गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे ८ पर्यटक बुडाले

June 20, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

भाडेपट्ट्यावरील सरकारी जमिनींवर सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत हे आदेश

June 20, 2026
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

BSNL मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १०० जागांची भरती, ३ जुलैपर्यंत अर्ज करा

June 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page