Monday, August 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महिला बचतगटांद्वारे उत्पादित दर्जेदार वस्तूंचे ब्रॅण्डिंग करावे – जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित

बचतगटांच्या 'नवतेजस्विनी' महोत्सवाचे उद्घाटन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 12, 2023
in जळगाव जिल्हा
0
महिला बचतगटांद्वारे उत्पादित दर्जेदार वस्तूंचे ब्रॅण्डिंग करावे – जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित
बातमी शेअर करा..!

जळगाव | महिला बचतगटांद्वारे तयार करण्यात येत असलेल्या वस्तु या दर्जेदार असतात. त्यांच्या विक्रीसाठी आकर्षक पॅकिंग करून ब्रॅण्डिंग करावे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आज येथे व्यक्त केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम )जिल्हा कार्यालयामार्फत महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ‘नवतेजस्विनी’ महोत्सवाचे उदघाटन श्री.अंकित यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीकांत झाम्बरे, अग्रणी बँकचे व्यवस्थापक प्रणव झा, सारस्वत बँकेचे सौरभ  उपस्थित होते.

श्री.अंकित म्हणाले,महिला बचतगटांनी उत्पादित वस्तूंसोबत आवश्यक परवान्यांवर भर द्यावा. विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या बचतगटांनी एकत्र येऊन गुणवत्तेवर भर द्यावा. जेणेकरून बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच फक्त प्रदर्शनापुरते स्टॉल न लावता कायम स्वरूपी बाजारपेठ मिळावी. यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा.

श्रीकांत झाम्बरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना नाबार्डच्या योजनांची माहिती दिली. प्रणव झा यांनी बँकेच्या अडचणीबाबत महिलांसोबत चर्चा करून मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन महिलांसोबत चर्चा केली.

या प्रदर्शनात ३० बचतगटांनी स्टॉल लावले असून यात हस्तकलेच्या वस्तू , केळी वेफर्स, केळी पिठ ,बिबडी,पापड, खान्देशी मसाले, हळद, सफेद मुसळी पावडर, आवळा कँडी, मुखवास, विविध चटण्या, पुरणपोळी, कढी फूनके,पाणी पुरी, पुजा साहित्य इ.वस्तूचा समावेश आहे. १४ डिसेंबर पर्यंत हे डॉ.शानबाग सभागृहात हे प्रदर्शन चालणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे यांनी केले. सूत्रसंचालन व्यवस्थापक जयश्री खोपडे यांनी केले. आभार सहायक जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील यांनी मानले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी माविम लेखाधिकारी विजय कुमार स्वामी, सहायक सनियंत्रण अधिकारी युवराज पाटील, उपजिविका विकास अधिकारी प्रशांत पाटील, लेखा लिपिक दिपक वाणी यांनी मेहनत घेतली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पदवीधरांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची सुवर्णसंधी! ३४५ जागांसाठी नवीन भरती

Next Post

बृहन्मुंबई शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू ; नेमकं कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत दहशत माजवण्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्टवर

बृहन्मुंबई शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू ; नेमकं कारण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय

August 24, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

August 24, 2026
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

August 24, 2026
RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page