Wednesday, January 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिकेत १०वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 30, 2025
in नोकरी
0
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु
बातमी शेअर करा..!

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सार्वजनिक आरोग्य खात्याने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी पास ते पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ही भरती ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रोग्राम कोऑर्डिनेटर पदासाठी MBBS/BHMS/BDS पदवी प्राप्त केलेली असावी. डाएटिशियन पदासाठी B.sc (Diabetes) आणि Nutrition And Diabetes मध्ये डिप्लोमा, ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स केलेले असावे. याचसोबत एम-एस सीआयटी केलेले असावे. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी वाणिज्य, कला किंवा विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत टायपिंगचा कोर्स केलेला असावा.

डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावे.MPW (NCD) कॉर्नर पदासाठी १०वीची परीक्षा प्राप्त केलेली असावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेत ११५ रिक्त पदांसाठी पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने मेल करुन अप्लाय करु शकतात. ६ मे २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावचा पारा 43 अंशांवर; जिल्ह्यात आज आणि उद्या यलो अलर्ट

Next Post

जळगाव जिल्ह्यात पाणीसंकट गडद; हतनूरमधील जलसाठ्यात घट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात पाणीसंकट गडद; हतनूरमधील जलसाठ्यात घट

जळगाव जिल्ह्यात पाणीसंकट गडद; हतनूरमधील जलसाठ्यात घट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र : जळगाव जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबन

January 14, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सुवर्णपेठेत सोन्यासह चांदीचा आणखी नवीन ऐतिहासिक उच्चांक

January 14, 2026
आधी पैसे वाटल्याचा व्हिडीओ.. आता तर महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप, जळगावमध्ये खळबळ

आधी पैसे वाटल्याचा व्हिडीओ.. आता तर महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप, जळगावमध्ये खळबळ

January 14, 2026
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

थंडी अचानक गायब! महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कसे असणार हवामान? जाणून घ्या

January 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page