प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, या ३ ठिकाणी निघाली बंपर भरती, त्वरित अर्ज करा

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयकर विभाग, सीआयएसएफ आणि काही सरकारी बँकमध्ये नोकरी निघाला आहे....

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर पेटलं ; नेमका कसा घडला हिंसाचार?

नागपूर | औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्य तापलंय असून यातच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत....

बसमधून महिलेचे दागिने लांबविणाऱ्या चोरट्या महिला पोलिसांच्या जाळ्यात ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव : धरणगाव येथून जळगाव दोंडाईच्या बसने नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना बसमध्ये बसलेल्या महिलांनी बॅगेत ठेवलेले दागिने हातोहात लंपास केले....

तुम्ही घरी किती रोख रक्कम ठेवू शकता? काय आहे आयकर नियम? तुम्हाला माहित असणे आवश्यक

धुळ्यात २६ हजार रुपयांच्या बनावट नोटा; एकजण पोलिसांच्या ताब्यात

धुळे । मागील काही दिवसापूर्वी शिरपूर येथे पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या होत्या. यानंतर पुन्हा धुळे...

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; पात्रता काय? घ्या जाणून..

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी ; आजच अर्ज करा

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विजिटिंग कंसल्टंट (ऑर्थोस्कोपी) पदासाठी भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. इच्छुक...

शिव रस्ता मोकळे करणे अभियानंतर्गत ७ रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी

जळगाव । गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे...

साक्री तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण चित्र ; हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

साक्री तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण चित्र ; हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

धुळे : सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणविण्यात सुरुवात झाली असून यानंतर आता ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांवर भटकण्याची वेळ आली आहे....

कुटुंबासोबत जेवण केलं, घरी परतली अन् २५ वर्षीय तरूणीनं घेतला गळफास

कुटुंबासोबत जेवण केलं, घरी परतली अन् २५ वर्षीय तरूणीनं घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन - ९ भागात भाड्याच्या घरात राहणाऱ्या २५ वर्षीय गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भयंकर! मालकाच्या मुलीशी प्रेमसंबधाचा संशय, तरुणाला काळा निळा होईपर्यंत मारलं

बीड । एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्याला हादरवून सोडले असून बीडमधील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था तसेच प्रशासनाची कार्यक्षमता आणि...

राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात मागील काही दिवसापासून राज्यात उन्हाचा चटका वाढला असून यातच राज्यात पावसाचा देखील अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रावर दुहेरी...

Page 357 of 944 1 356 357 358 944
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page