प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

भारतीयांना महागाईचा दुहेरी धक्का; गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार?

मुंबई । एकीकडे आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात गॅसचे दर वाढले असून यांनतर आता इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे....

रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

मध्य रेल्वेकडून तब्बल १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा; जळगाव आणि भुसावळातील प्रवाशांना होणार फायदा

उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल १४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आली आहे....

मोठ्या उसळीनंतर आज सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या; जाणून घ्या नवीन दर..

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर

जळगाव । सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून अशातच सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण...

राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

मुंबई । आखाती युद्धाची झळ भारतीयांना देखील बसत असून गॅस टंचाईचा मोठा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र...

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल २१ वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे...

येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

जर तुम्ही तुमच्या कारनं वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि वार्षिक टोल पास वापरत असाल, तर आता तुमच्या खिशावरचा...

10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगाव येथे १६ मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार

जळगाव | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या वतीने १६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता...

सावधान! राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

जळगावसह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा, बळीराजावर चिंतेचे सावट

मुंबई । महाष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर गेल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. मार्च महिन्यात तापमान वाढीने कहर...

धक्कादायक ! बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक

धक्कादायक ! बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक

मुंबई । नाशिक विभागातील शिक्षण क्षेत्रात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची सुमारे १५०...

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

नवी दिल्ली | इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आखाती प्रदेशातील परिस्थिती चिघळली असून त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा...

Page 127 of 1015 1 126 127 128 1,015
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page