Sunday, August 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव पोलिस दलात मोठे खांदेपालट; ४३ पीएसआयसह तब्बल ३९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

जळगाव : जिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत फेरबदल करण्यात आला असून, तब्बल ३९९ पोलिस अधिकारी, अंमलदार आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये ४३ पोलिस उपनिरीक्षक (PSI) यांचाही समावेश असल्याने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३४२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत, तर ४० कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार बदली मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय १७ चालक कर्मचाऱ्यांचाही या बदल्यांमध्ये समावेश आहे.

पोलिस शिपाई, पोलिस नाईक, हवालदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, महिला कर्मचारी तसेच चालक अशा विविध पदांवरील अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सध्याच्या ठिकाणी पाच वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केला होता. शासनाच्या बदली धोरणानुसार अशा कर्मचाऱ्यांना बदलीस पात्र ठरविण्यात येते. त्यानुसार २७ मे रोजी झालेल्या जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत या बदल्यांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

प्रशासनाकडून बदली प्रक्रिया राबविताना कायदा व सुव्यवस्था, स्थानिक गरजा, कामकाजाची कार्यक्षमता आणि प्रशासकीय निकषांचा सखोल विचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, या फेरबदलामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या ठिकाणी जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार असून, विविध पोलिस ठाण्यांच्या कामकाजात नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काही दिवसांत बदली झालेले कर्मचारी नव्या ठिकाणी रुजू होणार आहेत.

बदल्यांमध्ये या ४३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश

या बदल्यांमध्ये रवींद्र सूर्यवंशी, राजेश चौधरी, सुनील पाटील, दीपक वाघ, शरद जडे, कन्हैया पाटील, राजेंद्र चव्हाण, अनिल भांडे, मधुकर पालोलेवाल, बाळकृष्ण पाटील, रहमतअली सैय्यद, शंकर पाटील, हेमंत देवरे, बापू वराडे, युवराज नाईक, किशोर चौधरी, प्रकाश महाजन, संजय पाटील, चंद्रकांत खाचणे, रवि नरवाडे, वाहीद तडवी, शेख इस्माईल, जमशेर तडवी आणि दिलीप थोरात यांच्यासह ४३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

साखरपुडा मोडून बॉयफ्रेंडशी लग्न; माहेरी येताच संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविले

Next Post

महाराष्ट्र ते दिल्ली, काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट ७ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आखली रणनीती ; राज्यात विभागनिहाय बैठकांचे आयोजन

महाराष्ट्र ते दिल्ली, काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट ७ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात मोठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात ३७६ जागांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

August 30, 2026
नितीन गडकरींकडून एकनाथ खडसेंच्या राजकीय योगदानाचा गौरव; म्हणाले..

नितीन गडकरींकडून एकनाथ खडसेंच्या राजकीय योगदानाचा गौरव; म्हणाले..

August 30, 2026
शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

August 30, 2026
प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता ‘नियमित’

भुसावळकरांसाठी मोठी रेल्वे गुड न्यूज; जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी आता नियमित धावणार

August 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page