Saturday, May 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

साखरपुडा मोडून बॉयफ्रेंडशी लग्न; माहेरी येताच संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2026
in महाराष्ट्र, क्राईम
0
साखरपुडा मोडून बॉयफ्रेंडशी लग्न; माहेरी येताच संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविले
बातमी शेअर करा..!

कल्याण । कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका पित्याने स्वतःच्याच विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधून समोर आली आहे. या खळबळजनक घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी बापाला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

साखरपुडा मोडला अन् बॉयफ्रेंडशी लग्न केले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील ‘रचना रॉयल’ इमारतीत विनोद वसईकर हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी गायत्री वसईकर हिच्यासाठी वडिलांनी अनेक स्थळे पाहिली होती आणि तिचा एका ठिकाणी साखरपुडाही ठरवला होता. मात्र, गायत्रीने तो साखरपुडा मोडून आपल्या बॉयफ्रेंडसोबत प्रेमविवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे वडील विनोद वसईकर यांच्या मनात तिच्याविषयी तीव्र राग आणि नाराजी होती.

प्रेमविवाह झाल्यानंतर गायत्री काही महिन्यांनी प्रथमच आपल्या माहेरी आली होती. दुपारच्या जेवणानंतर घरात वडील विनोद आणि मुलगी गायत्री यांच्यात याच प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, “माझे काहीही न ऐकता तू लग्न केलेस, मी ते अजून विसरलो नाही,” असे म्हणत विनोदने मुलीशी वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात विनोदने रागावरचा ताबा सोडला आणि घरात असलेल्या धारदार शस्त्राने गायत्रीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेली गायत्री रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी विनोद वसईकर घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर पोलिसांनी फरार विनोद वसईकर याला ताब्यात घेऊन अटक केली.सध्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून बाजारपेठ पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चोपड्यात देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; नेपाळ-राजस्थानच्या पाच महिलांची सुटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
साखरपुडा मोडून बॉयफ्रेंडशी लग्न; माहेरी येताच संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविले

साखरपुडा मोडून बॉयफ्रेंडशी लग्न; माहेरी येताच संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविले

May 30, 2026
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका

चोपड्यात देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; नेपाळ-राजस्थानच्या पाच महिलांची सुटका

May 30, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

विधान परिषदेवरून महायुतीत कलगीतुरा! जळगावची जागा भाजपला गेल्याच्या बातमीने मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना

May 30, 2026
हृदयद्रावक! पत्नीच्या विरहाचे दुःख असह्य; ‘तेराव्या’च्या विधीआधीच वृद्ध पतीने संपवले जीवन

हृदयद्रावक! पत्नीच्या विरहाचे दुःख असह्य; ‘तेराव्या’च्या विधीआधीच वृद्ध पतीने संपवले जीवन

May 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page