Monday, May 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 25, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू
बातमी शेअर करा..!

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. एक भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत कारमधील ८ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत पावलेले सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, मर्ढे आणि खटाव परिसरातील रहिवासी आहेत.

अपघातामधील ५ तरुण हे कोरेगावच्या आसगावातील आहेत. तर दोन तरुण हे मर्ढे गावातील आहे. एक तरुण हा खटाव गावातील आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाने मिळून ८ जणांचे मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर पोस्टमार्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. ही अपघाताची घटना रात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यांनुसार, कार दरी कोसळल्याची दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. चालकाचं घाटात वळण आल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट खोल दरीत कोसळली. कार खोल दरीत कोसळताना तरुणांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु कोणीही मदतीला धावू शकले नाही. अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे देखील समोर आली आहेत.

मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), अंश समीर चव्हाण (वय १८), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१), प्रवीण अभिमन्यू शिंगटे (वय २५) आणि संदीप काटकर (वय ३५) या तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

तत्पूर्वी, अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर टेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू केले. त्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. अपघातामागील दुर्घटनेचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु स्थानिकांनी आणि मृतांच्या कुटुंबीयांनी घटनेमध्ये शासनाला जबाबदार धरलं आहे. रस्त्यला संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघात झाल्याची भावना व्यक्त केली. मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुबीयांना आर्थिक आधार शासनाने द्यावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

May 25, 2026
केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

May 25, 2026
मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी! ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कर्जाचा डोंगर अन् कांद्याला मिळालेल्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्याने संपविले जीवन

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page