Tuesday, May 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे
बातमी शेअर करा..!

जळगाव | जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सून काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव तसेच जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आगामी मान्सूनपूर्व व मान्सून काळात विविध पातळीवर करावयाची पूर्वतयारी आणि विभागनिहाय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

 यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, विविध विभागांचे  अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यात संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते वाहतूक अडथळे, पाणी साचणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना दिल्या.

गाव व शहर पातळीवर पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून आवश्यक उपाययोजना करण्यासह नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित यंत्रणांनी रस्ते, पूल व नाल्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. महावितरण विभागाने वीजवाहिन्यांलगत धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करून अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

तसेच आरोग्य विभागाने साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी औषधसाठा, आरोग्य पथके व रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात, तर महसूल, पोलीस, परिवहन, कृषी, दूरसंचार व इतर विभागांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. नदी, नाले व धरण परिसरातील नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्याबाबतही संबंधित विभागांना निर्देशित करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनात समन्वय, तत्परता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे  उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

Next Post

जळगावात उष्णतेचा कहर! उष्माघाताच्या संशयाने दोन जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात उष्णतेचा कहर! उष्माघाताच्या संशयाने दोन जणांचा मृत्यू

जळगावात उष्णतेचा कहर! उष्माघाताच्या संशयाने दोन जणांचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्रात हवामानाची दोन टोक! विदर्भात ४६ अंशांचा भडका, तर १० जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’, जळगावात कशी राहणार स्थिती?

May 26, 2026
जळगावात उष्णतेचा कहर! उष्माघाताच्या संशयाने दोन जणांचा मृत्यू

जळगावात उष्णतेचा कहर! उष्माघाताच्या संशयाने दोन जणांचा मृत्यू

May 26, 2026
आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 26, 2026
महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

May 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page