Monday, September 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अजिंठा फाट्यावर एसटी बसची ट्रेलरला जोरदार धडक; २५ प्रवासी जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 28, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अजिंठा फाट्यावर एसटी बसची ट्रेलरला जोरदार धडक; २५ प्रवासी जखमी
बातमी शेअर करा..!

अजिंठा येथील मुखपाठ फाट्याजवळ आज सोमवारी सकाळी एसटी बस आणि अवजड ट्रेलरचा भीषण अपघात झाला. पोकलेन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बसमधील सुमारे २५ प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरकडून जळगावच्या दिशेने जाणारी एसटी बस (एमएच ०६ बीडब्ल्यू १२३६) सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजता मुखपाठ फाट्याजवळ आली होती. याचवेळी पोकलेन घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरला (एनएल ०१ एल ७६१५) बसने पाठीमागून जोरदार धडक दिली.

अचानक झालेल्या या धडकेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांच्या डोक्याला, नाकाला, हाताला आणि पायाला दुखापत झाली. जखमी प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल

अपघाताची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार संतोष पाईकराव, संदीप कोथळकर, विलास सोनवणे, महिला पोलिस सुरेखा काळे, संजय कोळी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी प्रवाशांना तातडीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक दिनाजी खंदारे, डॉ. अमोल गिरी, डॉ. महेश राठोड तसेच आरोग्य कर्मचारी सुरेश गव्हाणे, उज्वल वाघमारे, चित्रा हिरे, रोहित राव, नितीन गजबे आणि चित्रा हिरे यांनी जखमींवर उपचार सुरू केले.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची धावपळ

अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, अचानक झालेल्या धडकेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिवाळीच्या खरेदीआधी महागाईचा झटका! टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनसह AC महागणार?

Next Post

आसाम रायफल्समध्ये ३५० हून अधिक पदांसाठी भरती; १०वी, १२वी, ITI, डिप्लोमाधारकांसाठी मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आसाम रायफल्समध्ये ३५० हून अधिक पदांसाठी भरती; १०वी, १२वी, ITI, डिप्लोमाधारकांसाठी मोठी संधी

आसाम रायफल्समध्ये ३५० हून अधिक पदांसाठी भरती; १०वी, १२वी, ITI, डिप्लोमाधारकांसाठी मोठी संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

राज्यात परतीचा पाऊस, जळगावात मात्र उन्हाचा तडाखा; पुढील ४-५ दिवस हवामान कसं राहणार?

September 28, 2026
खांबावर चढला अन् अचानक वीजप्रवाह सुरू झाला; जळगावात कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

खांबावर चढला अन् अचानक वीजप्रवाह सुरू झाला; जळगावात कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

September 28, 2026
जळगावात मंदिराची दानपेटी लांबवणाऱ्या चोरट्यासह बालक ताब्यात ; साडेबारा हजाराची रोकड जप्त

जळगावात मंदिराची दानपेटी लांबवणाऱ्या चोरट्यासह बालक ताब्यात ; साडेबारा हजाराची रोकड जप्त

September 28, 2026
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव जिल्ह्यात २९ सप्टेंबरला रोजगार मेळावा ; १,२५० पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध

September 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page