Saturday, October 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

प्रगत संगणन विकास केंद्रात ९५१ जागांसाठी भरती; शैक्षणिक पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 10, 2026
in नोकरी
0
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. प्रगत संगणन विकास केंद्रात (C-DAC) विविध पदांच्या एकूण ९५१ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट टेक्निशियन, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ, प्रोजेक्ट इंजिनिअर यांसह विविध पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

या भरतीमध्ये प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट टेक्निशियन, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर पदांचा समावेश आहे. एकूण ९५१ रिक्त जागा भरल्या जाणार असून, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असेल.

शैक्षणिक पात्रता काय?

पदांनुसार उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील BE/B.Tech, ME/M.Tech, Ph.D., CA, LLM, CS, CMA किंवा MBA यांसारखी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित कामाचा अनुभवही आवश्यक असू शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित पदाच्या पात्रतेची अधिकृत जाहिरातीतून खात्री करून घ्यावी.

वयोमर्यादा आणि आरक्षण

२६ ऑक्टोबर २०२६ रोजी पदानुसार कमाल वयोमर्यादा ३०, ३५, ४०, ४५, ५० किंवा ५६ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू असेल.

अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज शुल्क नाही. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लेखी परीक्षा किंवा मुलाखतीची तारीख आणि पुढील निवड प्रक्रियेची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ ऑक्टोबर २०२६

लेखी परीक्षा/मुलाखत : नंतर जाहीर केली जाईल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. पदनिहाय पात्रता, अनुभवाची अट, निवड प्रक्रिया आणि अर्जासंबंधी सविस्तर माहितीसाठी प्रगत संगणन विकास केंद्राची अधिकृत भरती जाहिरात तपासावी.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या; जळगाव दौऱ्यात सपकाळांची मोठी मागणी

Next Post

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत सोडली पक्षाची साथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत सोडली पक्षाची साथ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२४ तासांच्या आत आंदोलकांना सोडले नाही, तर… सोनम वांगचुक यांचा सरकारला अल्टीमेटम

२४ तासांच्या आत आंदोलकांना सोडले नाही, तर… सोनम वांगचुक यांचा सरकारला अल्टीमेटम

October 10, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींचे सर्व खासदारांना दिल्लीला उपस्थित राहण्याचे आदेश; काँग्रेस मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

October 10, 2026
दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात?  नेत्यांची नावे समोर

दिल्लीतील CJP आंदोलनात मोठी धरपकड! कोणाकोणाला घेतले ताब्यात? नेत्यांची नावे समोर

October 10, 2026
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत सोडली पक्षाची साथ

October 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page