Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा जोर वाढला; जळगावमध्ये पारा ३७.५ अंशांवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर
बातमी शेअर करा..!

जळगाव/पुणे । मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास जाणवू लागला आहे. राज्यातील बहुतांश भागांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अशातच हवामान विभागाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मान्सूनची माघार
महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मान्सूनने माघार घेतली असून, त्याच्या पुढील परतीसाठी हवामान सध्या पूर्णपणे पोषक आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील आणखी काही भागांतून मान्सून पूर्णपणे परतण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि गोव्यापर्यंत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच मध्य महाराष्ट्रापासून मन्नारच्या आखातापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

अमरावतीमध्ये सर्वाधिक तापमान, तर जळगावमध्ये निचांकी किमान तापमानाची नोंद
राज्यात उन्हाचा आणि उकाड्याचा जोर वाढल्याने कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अमरावतीमध्ये राज्यातील सर्वाधिक ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर वर्ध्यामध्ये ३८ अंश तापमान राहिले. याशिवाय अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले.

दरम्यान, एका बाजूला उष्णतेची लाट असतानाच दुसरीकडे तापमानातील तीव्र तफावत जळगावमध्ये दिसून आली. जळगावमध्ये कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १७.२ अंश सेल्सिअस इतके नीचांकी किमान तापमान जळगावमध्येच नोंदवण्यात आले. यामुळे जळगावकरांना दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा असा संमिश्र अनुभूती येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जायचं तर आहेच…; नाना पाटेकरांच्या शेवटच्या भाषणातील ‘ते’ शब्द ठरले चर्चेचा विषय

Next Post

नापिकी, कर्जबाजारीपणा अन् रखडलेले अनुदान; छत्रपती संभाजीनगरात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना

नापिकी, कर्जबाजारीपणा अन् रखडलेले अनुदान; छत्रपती संभाजीनगरात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

पुणे जाणाऱ्या प्रवाशांनो लक्ष द्या! झेलम एक्स्प्रेससह ३ गाड्याच्या मार्गात मोठा बदल

October 8, 2026
ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

October 8, 2026
पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

October 8, 2026
भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

दहावी, बारावी पाससाठी खुशखबर! भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती जाहीर

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page