Monday, October 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मतदानाचा अधिकार हिरावणे म्हणजे…; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मोठे विधान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 5, 2026
in राष्ट्रीय
0
मतदानाचा अधिकार हिरावणे म्हणजे…; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मोठे विधान
बातमी शेअर करा..!

जळगाव लाईव्ह न्यूज । निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षणाच्या (SIR) मोहिमेवरून देशात राजकीय वातावरण तापले असतानाच, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी मतदानाच्या अधिकाराबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. कोट्यवधी नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवणे हे संविधानाच्या आत्म्यावर आघात करण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हैदराबाद येथील नल्सार (NALSAR) लॉ युनिव्हर्सिटीतील एका कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती भुयान यांनी मतदार यादीतून नागरिकांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत आपले मत मांडले. योग्य नोटीस किंवा सुनावणीची संधी न देता एखाद्या भारतीय नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले गेले, तर अशी प्रक्रिया मनमानी ठरू शकते आणि ती संविधानाच्या कलम १४ व ३२६ चे उल्लंघन ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मतदानाचा अधिकार नसलेले नागरिक असू शकत नाहीत’

भारतीय संविधानाच्या चौकटीत ‘मतदानाचा अधिकार असलेले’ आणि ‘मतदानाचा अधिकार नसलेले’ असे दोन प्रकारचे नागरिक असू शकत नाहीत, असे न्यायमूर्ती भुयान यांनी म्हटले. नागरिकाच्या ओळखीपासून त्याचा मतदानाचा अधिकार वेगळा करणे म्हणजे शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.

एखादी प्रक्रिया लाखो भारतीय नागरिकांना त्यांच्याच देशात दुय्यम दर्जाचे नागरिक बनवत असेल, तर ती प्रक्रिया मुळातच मनमानी आणि घटनाबाह्य ठरू शकते. अशा चुकीच्या कृतीचे किंवा प्रक्रियेचे समर्थन करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक मताचे मूल्य समान

मतदानाचा अधिकार हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातून मिळालेला महत्त्वाचा हक्क असल्याचेही न्यायमूर्ती भुयान यांनी नमूद केले. श्रीमंत व्यक्ती असो किंवा सामान्य रिक्षाचालक, प्रत्येक नागरिकाच्या मताचे मूल्य समान आहे. त्यामुळे नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, देशात सध्या निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेवरून विरोधी पक्षांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जाण्याची भीती व्यक्त करत विरोधकांकडून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी मतदानाच्या अधिकाराबाबत केलेले भाष्य महत्त्वाचे मानले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पाळधी- तरसोद बायपासवर पुन्हा भीषण अपघात ; कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Next Post

भाजपपाठोपाठ आता ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेना ठाकरे गटाकडून 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून यांना संधी..

भाजपपाठोपाठ आता ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

October 5, 2026
दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

October 5, 2026
पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

October 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page