Friday, October 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

उत्तर पश्चिम रेल्वेत अप्रेंटिसच्या 2008 जागांसाठी भरती; 10वी-ITI उमेदवारांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 2, 2026
in नोकरी
0
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती
बातमी शेअर करा..!

रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तर पश्चिम रेल्वे विभागात अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या तब्बल 2008 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेला असणे आवश्यक आहे. 10वीमध्ये किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे.

कोण अर्ज करू शकतात?

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून किमान 50 टक्के गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, पेंटर, मेसन, पाईप फिटर, फिटर, डिझेल मेकॅनिक, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, मशीनिस्ट, टर्नर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग यांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि शुल्क

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

सर्वसाधारण आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

अर्जाची अंतिम तारीख

पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी

Next Post

राज्यात ऊन-पावसाचा खेळ; या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, जळगावात काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

राज्यात ऊन-पावसाचा खेळ; या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, जळगावात काय स्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कात CJPचे आंदोलन; गांधींचे टी-शर्ट घालून कार्यकर्ते सहभागी

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कात CJPचे आंदोलन; गांधींचे टी-शर्ट घालून कार्यकर्ते सहभागी

October 2, 2026
शिवाजी पार्कात अभिजीत दीपकेंचा एल्गार; गांधी, नेहरू, आंबेडकरांचा दाखला देत मोदींवर हल्लाबोल

शिवाजी पार्कात अभिजीत दीपकेंचा एल्गार; गांधी, नेहरू, आंबेडकरांचा दाखला देत मोदींवर हल्लाबोल

October 2, 2026
मोठी बातमी! MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली; सरकारचा शासन निर्णय जारी

मोठी बातमी! MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली; सरकारचा शासन निर्णय जारी

October 2, 2026
गावठी कट्टे-काडतुसे घेऊन जाताना पुण्याच्या तिघांना पकडले; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

गावठी कट्टे-काडतुसे घेऊन जाताना पुण्याच्या तिघांना पकडले; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

October 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page