Tuesday, September 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 22, 2026
in महाराष्ट्र
0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील चार दिवस विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई वेधशाळेने २२ ते २५ सप्टेंबरदरम्यानचा हवामान अंदाज जाहीर केला असून, या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२२ सप्टेंबरला या जिल्ह्यांना यलो अलर्ट

२२ सप्टेंबर रोजी नाशिक, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याशिवाय नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरातही अलर्ट देण्यात आला आहे.

२३ सप्टेंबरला पावसाचा जोर कायम

२३ सप्टेंबर रोजी नाशिक, अहिल्यानगर, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२४ आणि २५ सप्टेंबरला विदर्भात पावसाची शक्यता

२४ सप्टेंबर रोजी सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

तर २५ सप्टेंबर रोजी वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः वीज चमकत असताना नागरिकांनी मोकळ्या परिसरात, झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत ११० जागांसाठी भरती; त्वरित करा अर्ज

Next Post

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले...

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

८०० रुपयांसाठी आत्तेभावाने संपवले मामेभावाला; भडगावातील खळबळजनक घटना

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

September 22, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

September 22, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page