Tuesday, September 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

निलंबन नाही, पण डीन पदावरून हटवलं; साहिल वाकोडे प्रकरणात IIT मुंबईची कारवाई

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 22, 2026
in महाराष्ट्र
0
निलंबन नाही, पण डीन पदावरून हटवलं; साहिल वाकोडे प्रकरणात IIT मुंबईची कारवाई
बातमी शेअर करा..!

मुंबई । आयआयटी मुंबईतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणावरून राज्यभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आयआयटी मुंबईचा कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात आयआयटी प्रशासनाने प्रा. सुर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय कामकाज अधिष्ठाता (अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह अफेअर्स डीन) या पदावरून हटवले आहे. मात्र, ही कारवाई निलंबनाची नसून केवळ प्रशासकीय जबाबदारीतून मुक्त करण्याची असल्याचे संस्थेच्या माध्यम समन्वयकांनी स्पष्ट केले आहे.

साहिल वाकोडे हा आयआयटी मुंबईमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. १८ सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत आढळून आला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. या प्रकरणात संस्थेच्या भूमिकेवरही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले.

घटनेनंतर आयआयटी मुंबईकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात साहिलला परीक्षेदरम्यान मोबाइल फोन आणि AI प्लॅटफॉर्मच्या वापरासंदर्भात पकडण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर संस्थेने या निवेदनातील माहितीबाबत माफी मागत, विद्यार्थ्याच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. चौकशी पूर्ण होण्यापूर्वी अशा स्वरूपाची माहिती प्रसिद्ध करणे योग्य नव्हते, अशी भूमिका संस्थेने घेतली.

या प्रकरणात साहिलच्या कुटुंबीयांनी प्रा. डुल्ला आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि जातिवाचक अपमान केल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या आरोपांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. मात्र, जातीय भेदभाव अथवा जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आयआयटी मुंबईने फेटाळला आहे.

दरम्यान, साहिलचा मृत्यू होण्याआधीच्या घटना आणि त्यावेळच्या परिस्थितीचे विवरण हे तपासाधीन आहे, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी होत आहे.
सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे सांगत आहोत की त्याचा मृत्यू होण्याआधी नेमकी काय परिस्थिती होती आणि ती परिस्थिती कशामुळे उद्भवली या घटनांचे तपशील पूर्ण चौकशीअंती जाहीर करणे हे अयोग्यच होते, असे आयआयटीने म्हटले होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राहुल गांधींच्या एका फोनमुळे बुलढाण्यामधील काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपप्रवेश रद्द!

Next Post

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांना दिलासा ! भुसावळ मार्गे धावणाऱ्या तीन गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांना दिलासा ! भुसावळ मार्गे धावणाऱ्या तीन गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ मोठे निर्णय; कोणाला काय मिळणार? जाणून घ्या

September 22, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांना दिलासा ! भुसावळ मार्गे धावणाऱ्या तीन गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

September 22, 2026
निलंबन नाही, पण डीन पदावरून हटवलं; साहिल वाकोडे प्रकरणात IIT मुंबईची कारवाई

निलंबन नाही, पण डीन पदावरून हटवलं; साहिल वाकोडे प्रकरणात IIT मुंबईची कारवाई

September 22, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

राहुल गांधींच्या एका फोनमुळे बुलढाण्यामधील काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपप्रवेश रद्द!

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page