Sunday, September 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

खादी व ग्रामोद्योग महामंडळात नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जाची तारीख जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 19, 2026
in नोकरी
0
खादी व ग्रामोद्योग महामंडळात नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जाची तारीख जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी आहे. खादी व ग्रामोद्योग महामंडळात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत अ‍ॅडव्हायझर, सिनियर कन्सल्टंट्स आणि यंग प्रोफेशनल्स या तीन पदांसाठी एकूण ५० जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

भरतीमध्ये अ‍ॅडव्हायझर पदाच्या १५ जागा, सिनियर कन्सल्टंट्स पदाच्या १५ जागा, तर यंग प्रोफेशनल्स पदाच्या २० जागा आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबई राहणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

अ‍ॅडव्हायझर: शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातून निवृत्त झालेले किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी या पदासाठी पात्र असतील. संबंधित क्षेत्रातील किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

सिनियर कन्सल्टंट्स: उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक असून संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

यंग प्रोफेशनल्स: या पदासाठी M.Com, MBA (Finance), CA, ICWA किंवा मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, ब्रँड मॅनेजमेंट, लॉ, मास कम्युनिकेशन, जर्नालिझम, मीडिया, PR, डिजिटल मीडिया, सिव्हिल, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेकॅनिकल किंवा केमिकल या विषयांतील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार पात्र ठरू शकतात. संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?

अ‍ॅडव्हायझर पदासाठी ३० सप्टेंबर २०२६ रोजी वय ४० ते ६५ वर्षे असणे आवश्यक आहे. सिनियर कन्सल्टंट्स पदासाठी याच तारखेला उमेदवाराचे वय ३९ वर्षांपेक्षा कमी असावे. तर यंग प्रोफेशनल्स पदासाठी १ ऑक्टोबर २०२६ रोजी वय २७ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता आणि इतर अटी तपासून ३० सप्टेंबर २०२६ या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क नमूद करण्यात आलेले नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे १२ गाड्या रद्द, या एक्स्प्रेस धावणार उशिराने

Next Post

‘डिजिटल सापळा लावला जातोय’; UPI शुल्कावर राज ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘डिजिटल सापळा लावला जातोय’; UPI शुल्कावर राज ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

‘डिजिटल सापळा लावला जातोय’; UPI शुल्कावर राज ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय स्टेट बँकेत पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती

September 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावच्या बसस्थानकात ज्येष्ठ मजुराला लुटले; २१ हजारांची रोकड हिसकावली

September 20, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून जामनेरच्या निवृत्त कॅशियरला २३ लाखांचा गंडा

September 20, 2026
‘डिजिटल सापळा लावला जातोय’; UPI शुल्कावर राज ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

‘डिजिटल सापळा लावला जातोय’; UPI शुल्कावर राज ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

September 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page