Thursday, September 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेंदुर्णीजवळ पोषण आहाराचा टेम्पो उलटला; दोन हमालांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 16, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
शेंदुर्णीजवळ पोषण आहाराचा टेम्पो उलटला; दोन हमालांचा जागीच मृत्यू
बातमी शेअर करा..!

जामनेर । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी-पहूर मार्गावर शालेय पोषण आहाराची वाहतूक करणाऱ्या ४०७ टेम्पोला अपघात झाला. धावत्या टेम्पोचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्यावर पलटी झाले. या अपघातात पोषण आहाराच्या गोण्यांवर बसलेल्या दोन हमालांचा वाहनाबाहेर फेकले गेल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृतांची ओळख जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४०७ टेम्पोमध्ये पाचोरा येथून शालेय पोषण आहाराच्या गोण्या भरून पुढील वितरणासाठी नेण्यात येत होत्या. या प्रवासादरम्यान दोन्ही हमाल टेम्पोतील गोण्यांवर बसले होते.शेंदुर्णी-पहूर मार्गावर टेम्पो पोहोचला असताना अचानक त्याचा टायर फुटला. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटले. अपघातात गोण्यांवर बसलेले दोन्ही हमाल जोरात बाहेर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न

या दुर्घटनेनंतर पोषण आहाराच्या वाहतुकीची पद्धत आणि कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मालवाहू वाहनात कामगारांना मालासोबत बसवून नेण्यात आले होते का, वाहनाची क्षमता आणि फिटनेस काय होता, तसेच संबंधित वाहनाचे परमिट व विमा वैध होते का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

शासकीय योजनेचा माल वाहून नेताना वाहतूक नियम आणि सुरक्षेच्या निकषांचे पालन झाले होते का, याचाही तपास आवश्यक ठरणार आहे. या वाहतुकीचे कंत्राट कोणाकडे होते, पोषण आहार कोणत्या केंद्राकडे नेण्यात येत होता आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघाताची नेमकी परिस्थिती, वाहनाची तांत्रिक स्थिती आणि वाहतुकीदरम्यान नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस थेट घाटात उलटली; बारामतीत मोठी खळबळ

Next Post

महाराष्ट्रात पावसाचा खेळखंडोबा! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याचा मोठा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात मृग नक्षत्र कोरडेच; आता ‘आर्द्रा’ नक्षत्राकडे डोळे, खरिपाच्या पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

महाराष्ट्रात पावसाचा खेळखंडोबा! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याचा मोठा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

ISRO मध्ये १०वी, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; पगार ₹१.४२ लाखांपर्यंत मिळणार

September 17, 2026
मी मुख्यमंत्री असतो तर…; उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारवर हल्लाबोल

‘पुढच्या वेळी भाजप सत्ता पाहणार नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा, मराठवाड्यासाठी केली मोठी मागणी

September 17, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

गणेशोत्सवात सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा! जळगावात सोनं ₹१,७५१, तर चांदी ₹३,०९० ने स्वस्त

September 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

पावसाची उघडीप अन् जळगावात उकाडा वाढला; पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाचा अंदाज

September 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page