Tuesday, September 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बॅटरी कंपनीतील चोरीचा पर्दाफाश; सहा जण जेरबंद, १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 7, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
बॅटरी कंपनीतील चोरीचा पर्दाफाश; सहा जण जेरबंद, १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये बॅटरी कंपनीत झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जळगाव एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमधील श्री आनंद बॅटरी कंपनीतून शिशाच्या धातूच्या विटा चोरीला गेल्याची घटना ३१ ऑगस्टच्या रात्री घडली होती. कंपनीच्या परिसरातील सिमेंट कंपाऊंडला लावलेली लोखंडी जाळी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर कंपनीत ठेवलेल्या २० शिशाच्या विटा, वजन सुमारे ५०० किलो आणि किंमत अंदाजे १ लाख २५ हजार रुपये, चोरून नेण्यात आल्या.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंपनीचे मालक लखन वासुदेव बुधानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलिसांना आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत विविध पुरावे गोळा केले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची माहिती मिळवली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत आसिफ शहा सिकंदर शहा, मोहसीन शाह सिकंदर शाह, महेश उर्फ बापू संतोष भोई, मुकेश राजू परमार, शेख आबिद शेख मोहम्मद आणि शकील शहा रुबाब शहा या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

चोरीचा माल आणि दुचाकी जप्त

ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी चोरीत सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या १६ शिशाच्या धातूच्या विटा जप्त करण्यात आल्या. या विटांचे एकूण वजन सुमारे ३९० किलो आहे. याशिवाय चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. अशाप्रकारे पोलिसांच्या कारवाईत एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. दरम्यान, चोरीस गेलेल्या एकूण मालापैकी उर्वरित मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील चोरीच्या प्रकरणाचा महत्त्वपूर्ण तपास उघडकीस आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पावसाबाबत पंजाबराव डख यांचा नवा अंदाज; वाचा काय आहे?

Next Post

HDFC बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा! EMI होणार कमी; पाहा नवे दर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा धक्का : काय आहे वाचा

HDFC बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा! EMI होणार कमी; पाहा नवे दर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले ५१०० रुपये; जळगावात गोविंदांचा हंडीखालीच ठिय्या

५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले ५१०० रुपये; जळगावात गोविंदांचा हंडीखालीच ठिय्या

September 8, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

ज्येष्ठता बाजूला, कामगिरीला प्राधान्य; राहुल गांधींचा काँग्रेसमध्ये ‘नवा फॉर्म्युला’

September 8, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

गुड न्यूज ! बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल 1100 पदांवर भरती

September 8, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

जळगाव-भुसावळ मार्गावर नवीन रेल्वे थांब्याची मागणी; २०११ पासून रखडलेला प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर

September 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page