Monday, September 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवाला महायुतीचे नेते गैरहजर; गिरीश महाजन म्हणाले,..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 7, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव। राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील अमृत महोत्सवी सोहळ्यात महायुतीमधील नेत्यांच्या अनुपस्थितीने जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगवली आहे. याच कार्यक्रमावर आणि अनुपस्थितीवर प्रतिक्रिया देताना, मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आपल्या नेहमीच्या शैलीत एक खोचक टोला हाणला आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

‘एकनाथ खडसे यांना शुभेच्छा देण्याइतका मी मोठा माणूस नाही,’ असे म्हणत गिरीश महाजन यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात महाजन यांचा फोटो असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. पुस्तकात आपला फोटो असल्यास त्यामागे कौटुंबिक संबंध कारणीभूत असतील, असे म्हणत महाजन यांनी त्यावरही मिश्कील टिप्पणी केली.

रक्षा खडसेंच्या वक्तव्यावरही महाजनांचा टोला

अमृत महोत्सवी सोहळ्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांचे तसेच उपस्थित न राहिलेल्यांचेही आभार मानले होते. त्यांच्या या वक्तव्यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ‘रक्षा खडसे यांचेही आभार,’ असे म्हणत महाजन यांनी पुन्हा उपरोधिक शैलीत भाष्य केले.

एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात महाविकास आघाडीतील नेत्यांची लक्षणीय उपस्थिती आणि महायुतीतील प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. त्यातच गिरीश महाजन यांच्या खोचक वक्तव्यामुळे खडसे-महाजन यांच्यातील राजकीय संघर्षाला पुन्हा चर्चेचे कारण मिळाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी; मृतांचा आकडा आणखी भीती?

Next Post

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगाव-म्हसावद रेल्वे मार्गावर १२ तासांच्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे ‘या’ गाड्या रद्द

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगाव-म्हसावद रेल्वे मार्गावर १२ तासांच्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे 'या' गाड्या रद्द

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

..तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडणार! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

September 7, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची मोठी संधी; 175 जागांसाठी भरती, पात्रता काय?

September 7, 2026
MPSCच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

MPSCच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

September 7, 2026
मंत्री गिरीश महाजनांसमोरच पदाधिकाऱ्याने रक्षा खडसेंना खडेबोल सुनावले

रक्षा खडसे बैठकीतून बाहेर पडल्या..; जळगावात भाजपमध्ये अंतर्गत वादाची चर्चा, गिरीश महाजन म्हणाले..

September 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page