Friday, August 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कंबरेला गावठी कट्टा घेऊन फिरत होता तरुण; रावेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 21, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
कंबरेला गावठी कट्टा घेऊन फिरत होता तरुण; रावेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बातमी शेअर करा..!

रावेर । शहरातील छोरिया मार्केट परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. कृष्णा दत्तू पाटील (वय २०, रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांना गुरुवारी (दि. २०) दुपारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, छोरिया मार्केट परिसरात एक तरुण कंबरेला बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत आहे. माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयित तरुणावर नजर ठेवली. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सुमारे २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

या प्रकरणी पोलीस शिपाई सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरून कृष्णा पाटील याच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताकडे हे शस्त्र कुठून आले आणि ते बाळगण्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे आणि गुन्हे शोध पथकाने केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

म्हणून साखर महागली; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

Next Post

मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट! 5 ते 10 सप्टेंबरनंतर…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट! 5 ते 10 सप्टेंबरनंतर…

मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट! 5 ते 10 सप्टेंबरनंतर...

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचे १ कोटी ७५ लाख थकवले; पाचोऱ्यात तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

August 21, 2026
जळगाव पोलिसांची ७,१०५ वाहनचालकांवर कारवाई, ५२.४५ लाखांचा दंड वसूल

जळगाव पोलिसांची ७,१०५ वाहनचालकांवर कारवाई, ५२.४५ लाखांचा दंड वसूल

August 21, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

भारतीय रेल्वेत नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 4,029 जागांसाठी भरती सुरू, पात्रता काय?

August 21, 2026
मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट! 5 ते 10 सप्टेंबरनंतर…

मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट! 5 ते 10 सप्टेंबरनंतर…

August 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page