Monday, August 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा थेट राजीनामा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 17, 2026
in राजकारण, राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : भाजपला मोठा धक्का बसला असून बड्या नेत्यानं पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पूनावाला यांनी भाजपच्या सदस्यत्वासह राष्ट्रीय प्रवक्तेपदाचाही राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र लिहून आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.

शहजाद पूनावाला भाजप सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. अखेर सोमवारी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपले राजीनामा पत्र पोस्ट करत पक्ष सोडत असल्याचे स्पष्ट केले.

पूनावाला यांनी आपल्या पत्रात ३० जुलै २०२६ रोजी लिहिलेल्या पत्राचा संदर्भ दिला आहे. त्या पत्रात त्यांनी वैयक्तिक आणि आर्थिक कारणांमुळे पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पक्षाने त्यांचा राजीनामा त्यावेळी स्वीकारला नाही आणि त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी वेळ दिला. हा क्षण आपल्यासाठी अत्यंत भावुक करणारा होता, असे पूनावाला यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘पक्ष सोडतोय, विचारधारा नाही’

पूनावाला यांनी पुढे म्हटले आहे की, आपण आता बराच विचार केला असून भाजपच्या सदस्यत्वाचा तसेच राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. आपण पक्ष सोडत असलो तरी भाजपची विचारधारा कधीही सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या काही घटना आणि काही व्यक्तींविषयी आपण पक्ष नेतृत्वाला सविस्तर माहिती दिली होती. त्याच घटनांमुळे आपल्या निर्णयावर ठाम राहण्यास भाग पाडले गेले, असेही पूनावाला यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, राजीनामा देताना शहजाद पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

UPSC मार्फत प्रिन्सिपल आणि व्हाइस-प्रिन्सिपल पदांसाठी मेगाभरती; आजच अर्ज करा

Next Post

प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता ‘नियमित’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता ‘नियमित’

प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता 'नियमित'

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

August 17, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

शिक्षक भरतीसाठी मोठी संधी; जळगाव जिल्ह्यात ९५३ पदे भरणार, टीएआयटी उमेदवारांना संधी

August 17, 2026
मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर सडकून टीका ; म्हणाले

संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना..; त्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचे जोरदार प्रत्युत्तर

August 17, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट, जळगावात काय स्थिती?

August 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page