Saturday, August 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भीषण अपघात; तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 15, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भीषण अपघात; तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू
बातमी शेअर करा..!

वर्धा । देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आंबेडकर शाळेजवळ भरधाव ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने तीन अल्पवयीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे हिंगणघाट शहरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी मृत मुलींची नावे आहेत. तिन्ही मुली स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना हा भीषण अपघात झाला. आंबेडकर शाळेजवळून दुचाकी जात असताना मागून आलेल्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी मुलींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिन्ही मुलींचा मृत्यू झाला.

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहावर शोककळा

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच तीन शाळकरी मुलींचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी शहरात पसरताच हिंगणघाटमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निष्पाप मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघात नेमका कसा घडला याचा पोलीस तपास करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘कॉकरोच’ टिप्पणीवरून सरन्यायाधीश सुर्यकांत यांचं पहिल्यांदा स्पष्टीकरण; म्हणाले..

Next Post

कोचिंग क्लासचा हजारोंचा खर्च वाचणार! लालकिल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, वाचा काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कोचिंग क्लासचा हजारोंचा खर्च वाचणार! लालकिल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, वाचा काय आहे?

कोचिंग क्लासचा हजारोंचा खर्च वाचणार! लालकिल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, वाचा काय आहे?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कुंभमेळा बनावट वर्कऑर्डर प्रकरणात जामनेरातील आणखी चौघांना अटक; संशयितांची संख्या सहावर

August 15, 2026
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

किरकोळ वादाचा थरारक शेवट! मुक्ताईनगरात चाकूने हल्ला करून तरुणाची हत्या

August 15, 2026
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अप्रेंटिस पदासाठी जम्बो भरती ; १०वी-ITI उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी

August 15, 2026
कोचिंग क्लासचा हजारोंचा खर्च वाचणार! लालकिल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, वाचा काय आहे?

कोचिंग क्लासचा हजारोंचा खर्च वाचणार! लालकिल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, वाचा काय आहे?

August 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page