Thursday, August 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल यांचं इन्स्टा अकाऊंट सस्पेंड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 6, 2026
in राष्ट्रीय
0
अरविंद केजरीवाल यांचं इन्स्टा अकाऊंट सस्पेंड
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आल्याचा दावा करत मेटा आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी अकाउंट ब्लॉक झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला असून, कोणतेही कारण न सांगता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

केजरीवाल यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “माझे इन्स्टाग्राम अकाउंट का बंद केले? याबाबत मला कोणतेही कारण सांगितले गेले नाही. मेटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर इतके झुकू नये. नाहीतर एक दिवस भारतात फक्त त्यांचेच अकाउंट सुरू ठेवण्याची वेळ येईल.”

E20 इंधनाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात आंदोलन

अलीकडेच केजरीवाल यांनी E20 इंधन धोरणाविरोधात केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी फिरोजशाह मार्गावरच हा मोर्चा रोखल्याने आंदोलन पुढे जाऊ शकले नाही.

यावेळी केजरीवाल यांनी सरकारविरोधातील लढा सुरूच राहणार असल्याचे सांगत, “जर हा मुद्दा निकाली निघाला नाही, तर आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही दिला.

इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यामागील नेमके कारण मेटाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. केजरीवाल यांनी दावा केला की, त्यांना पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्येही कोणतेही स्पष्ट कारण नमूद करण्यात आलेले नाही. दरम्यान, अकाउंट ब्लॉक झाल्यानंतर केजरीवाल यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, मेटा किंवा केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महामार्गावरील दुरुस्तीचे काम रखडले; जळगाव बायपासवरील वाहतूक या तारखेपर्यंत बंद?

Next Post

जळगावात वाहनचोरीचा पर्दाफाश; रेकॉर्डवरील चोरट्याला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात वाहनचोरीचा पर्दाफाश; रेकॉर्डवरील चोरट्याला अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

August 6, 2026
आसोदा पूल खचल्याप्रकरणी केंद्रीय स्तरावर मोठी कारवाई; गडकरींचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

आसोदा पूल खचल्याप्रकरणी केंद्रीय स्तरावर मोठी कारवाई; गडकरींचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

August 6, 2026
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना कडक निर्देश, म्हणाले..

शिवसेना पक्षचिन्ह वादावर सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी; काय घडलं नेमकं कोर्टात?

August 6, 2026
तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत नामांकित कंपन्यांमध्ये २७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध

August 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page