Tuesday, September 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

बिहारमध्ये पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला भीषण आग; प्रवाशांनी खिडक्यांतून मारल्या उड्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 3, 2026
in राष्ट्रीय
0
बिहारमध्ये पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला भीषण आग; प्रवाशांनी खिडक्यांतून मारल्या उड्या
बातमी शेअर करा..!

सहरसा (बिहार) : बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. समस्तीपूर–सहरसा (६३३४४) पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि धुराचे लोट इंजिनासह पुढील डब्यांपर्यंत पसरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

आगीमुळे घाबरलेल्या अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि दरवाज्यांतून बाहेर उड्या मारल्या. त्या वेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असल्याने सुरुवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि रेल्वे प्रशासनाच्या तातडीच्या हालचालीमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल (RPF), स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेमुळे सिमरी बख्तियारपूर स्थानकावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सकाळी ६ वाजल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली.

रेल्वे अधिकाऱ्यांनी अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. इंजिनाला आग कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून तपास अहवालानंतरच दुर्घटनेचे खरे कारण समोर येणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये 154 जागांसाठी भरती; 13 ऑगस्टपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

Next Post

राष्ट्रपतींची मंजुरी! महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; काय आहे कायद्याची तरतूद?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राष्ट्रपतींची मंजुरी! महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; काय आहे कायद्याची तरतूद?

राष्ट्रपतींची मंजुरी! महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; काय आहे कायद्याची तरतूद?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

८०० रुपयांसाठी आत्तेभावाने संपवले मामेभावाला; भडगावातील खळबळजनक घटना

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

September 22, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

September 22, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page