Tuesday, September 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात जोरदार पाऊस! या ७ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 2, 2026
in महाराष्ट्र
0
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 
बातमी शेअर करा..!

राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, काही निवडक भागांमध्ये मात्र जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर दिवसभरात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अल्पावधीत मुसळधार पाऊस होऊ शकतो.

दुसरीकडे विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात.

जळगाव जिल्ह्यात नागपूर येथून एनडीआरएफच पथक दाखल झाले आहे. एनडीआरएफच्या पथकामध्ये एक चार अधिकारी व 30 जवानांचा समावेश आहे, यात दोन महिला जवान देखील आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे निर्माण नद्या नाल्यांना आलेल्या परिस्थितीमुळे झालेल्या जीवित हानी वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय.

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे अमळनेर, पारोळा तालुक्यात एकाचा बुडून मृत्यू झाला असून तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. उजनी धरणातून 80 हजार तर वीर धरणातून 63 हजार इतक्या विसर्गाने भीमा नदी वाहणार असल्याने नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चोपड्यात जन्मदात्या बापाने झोपेत असलेल्या दोन मुलांवर कुऱ्हाडीने केले वार, मुलीचा मृत्यू

Next Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; युवक-युवती प्रदेशाध्यक्षांची नवी नियुक्ती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; युवक-युवती प्रदेशाध्यक्षांची नवी नियुक्ती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

८०० रुपयांसाठी आत्तेभावाने संपवले मामेभावाला; भडगावातील खळबळजनक घटना

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

September 22, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

September 22, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page