Friday, July 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

यावर मंत्री गिरीश महाजनांनी लक्ष घालावे, अन्यथा..; मंत्री छगन भुजबळांचा संताप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 31, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
यावर मंत्री गिरीश महाजनांनी लक्ष घालावे, अन्यथा..; मंत्री छगन भुजबळांचा संताप
बातमी शेअर करा..!

नाशिक : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या गंभीर समस्येवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनासह संबंधित यंत्रणांवर जोरदार टीका केली. खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांमध्ये नागरिकांचे जीव जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली.

भुजबळ म्हणाले, “नाशिकमध्ये एवढे खड्डे आणि शहराची एवढी वाईट अवस्था यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. नुकताच एका लग्नासाठी गेलो असताना रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांचा अनुभव आला. त्यामुळे वाहतूक संथ होते, कोंडी निर्माण होते. पोलिस तरी काय करणार? नगरसेवकही वैतागले आहेत, महापौर काही करू शकत नाहीत. मग हे शहर वाऱ्यावर सोडले आहे का?”

ते पुढे म्हणाले, “या प्रश्नावर तातडीने कारवाई झाली नाही तर हा विषय मी मंत्रिमंडळात आणि मुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार आहे. पाऊस कमी झाला की खड्डे त्वरित भरले पाहिजेत. पुन्हा खड्डे पडले तरी पुन्हा भरा, पण नागरिकांचे जीव जाण्यापेक्षा दुप्पट काम झाले तरी हरकत नाही.”

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांतील मृत्यूंसाठी महापालिका आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत भुजबळ यांनी सर्व मृतांच्या कुटुंबियांना समान आर्थिक मदत देण्याची मागणी केली. “एका मृत व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत दिली असेल, तर अशाच प्रकारे इतर सर्व पीडित कुटुंबांनाही समान मदत मिळाली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘गिरीश महाजनांनी लक्ष द्यावे’

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रस्त्यांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगत भुजबळ म्हणाले, “मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही. नाशिकचे नाव खराब करण्याचे काम सुरू आहे.”

महापालिकेच्या जबाबदारीची आठवण

अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करत भुजबळ म्हणाले, “अधिकारी फक्त कार्यालयात बसण्यासाठी नसतात. रस्ते, पाणीपुरवठा, बांधकाम यांसारख्या मूलभूत सुविधांची जबाबदारी महापालिकेची आहे. ‘हे माझे काम नाही’ असे म्हणून चालणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने कामाला लागले पाहिजे.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपला जबर झटका! धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Next Post

जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग

जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग

जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग

July 31, 2026
यावर मंत्री गिरीश महाजनांनी लक्ष घालावे, अन्यथा..; मंत्री छगन भुजबळांचा संताप

यावर मंत्री गिरीश महाजनांनी लक्ष घालावे, अन्यथा..; मंत्री छगन भुजबळांचा संताप

July 31, 2026
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

भाजपला जबर झटका! धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

July 31, 2026
अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

July 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page