Saturday, July 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण..; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची पहिलीच प्रतिक्रिया

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 25, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण..; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची पहिलीच प्रतिक्रिया
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला मोठे यश आले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर एकच जल्लोष पाहायला मिळाला.

राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना CJP चे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले की, “आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा जिंकेपर्यंत ताकदीने लढलो. हे लोक आधी म्हणायचे की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण आपण सर्व विद्यार्थ्यांनी हे शक्य करून दाखवले.”

यावेळी बोलताना अभिजित दीपके यांनी काही महत्त्वाचे मुद्दे व मागण्या सरकारसमोर मांडल्या. या संपूर्ण प्रकरणात ज्या विद्यार्थ्यांनी नैराश्येतून किंवा इतर कारणांमुळे आत्महत्या केल्या, त्या सर्व पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर गुंडगिरी करत अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांनी वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून तरुणांवर लाठीचार्ज केला होता, त्यांच्यावरही कारवाईची मागणी दीपके यांनी केली. २० जुलैनंतर आंदोलक विद्यार्थ्यांवर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि ज्या कायदेशीर कारवाया झाल्या आहेत, त्या सर्व तात्काळ मागे घेण्यात याव्यात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

Next Post

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी; ५४५ पदांवर भरती

July 25, 2026
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

July 25, 2026
या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण..; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची पहिलीच प्रतिक्रिया

या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण..; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची पहिलीच प्रतिक्रिया

July 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page