Friday, September 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावरील निदेशक पद भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती
बातमी शेअर करा..!

जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-२०२६ करिता विविध व्यवसायांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावरील निदेशकांची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत करण्यात येणार आहे. संबंधित व्यवसायातील आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेत लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखतीसाठी अर्जासह शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रे व साक्षांकित प्रती घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी केले आहे.

 उपस्थित उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा उपस्थिती भत्ता देण्यात येणार नाही.  यात यंत्रकारागीर-१, TDM (J&F)-३, TDM (D&M)-१, यंत्रकारागीर घर्षक-२, कातारी-१, ट्रॅक्टर मेकॅनिक-१, गणित चित्रकला निदेशक-७, एम्प्लॉयबिलिटी स्किल्स निदेशक-६, संधाता-१, विजतंत्री-१, फॉन्डीमॅन-१, यांत्रिक डिझेल-२, पी.पी.ओ.-१ व जोडारी-१ अशा विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य वाय.के. कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाभा अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी भरती जाहीर; 44,900 पर्यंत वेतन मिळेल

Next Post

यावलच्या हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
यावलच्या हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

यावलच्या हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 25, 2026
निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

September 25, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव बसस्थानकातील चोरीचा छडा! निलंबित होमगार्ड जेरबंद

September 25, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

१२वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; १,६८८ पदांची भरती

September 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page