Monday, June 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

MPSC उमेदवारांसाठी मोठी खुशखबर! नागरी सेवा परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 22, 2026
in नोकरी
0
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एमपीएससीने राज्य सेवा (नागरी सेवा) परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ८७ जागांच्या तुलनेत आता तब्बल २६५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एमपीएससीकडून याबाबत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून वाढीव पदसंख्येची माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. तसेच आयोगाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरूनही ही माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचवली आहे.

यापूर्वी केवळ ८७ जागांची घोषणा झाल्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता जागांची संख्या जवळपास तिप्पट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढीव पदसंख्येमुळे अधिकाधिक उमेदवारांना शासकीय सेवेत संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुधारित पदसंख्येमध्ये प्रशासनातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषतः पोलीस उपअधीक्षक (DSP), गटविकास अधिकारी (BDO) तसेच विविध वर्ग-१ आणि वर्ग-२ संवर्गातील पदे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, यंदाही अनेक उमेदवारांच्या अपेक्षेप्रमाणे उपजिल्हाधिकारी पदाचा समावेश वाढीव जागांमध्ये करण्यात आलेला नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा मानला जात आहे. वाढलेल्या जागांमुळे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उमेदवारांनी वाढीव पदसंख्या आणि सुधारित जाहिरातीसंदर्भातील सविस्तर माहिती एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नाशिकच्या धक्कादायक निकालावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

Next Post

मुंबईत अखेर मान्सूनचे आगमन ! आज अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

मुंबईत अखेर मान्सूनचे आगमन ! आज अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना

नशिराबाद हादरले! कौटुंबिक वादातून दारुड्या पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

June 22, 2026
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

June 22, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

June 22, 2026
कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

June 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page