Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खान्देशवासीयांना रेल्वेची मोठी भेट! जबलपूर-पुणे ‘स्पेशल’ रेल्वे आता कायमस्वरूपी धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार
बातमी शेअर करा..!

जळगाव । खान्देशातील हजारो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. जबलपूर ते पुणे दरम्यान धावणारी ‘विशेष रेल्वे’ आता केवळ स्पेशल न राहता कायमस्वरूपी नियमित एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. विशेष म्हणजे, खान्देशातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भुसावळ आणि मनमाड स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील आयटी व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांचा पुणे आणि जबलपूरचा प्रवास आता अधिक सुकर आणि हक्काचा होणार आहे.

असे आहे नवीन वेळापत्रक आणि नवीन नंबर

सध्या धावणाऱ्या गाडी क्रमांक ०२१३२/०२१३१ जबलपूर – पुणे विशेष गाडीचे रूपांतर आता नियमित गाडीत झाले असून, या गाड्या नव्या क्रमांकासह धावतील.

गाडी क्रमांक २०१६२ (जबलपूर – पुणे साप्ताहिक एक्सप्रेस) :
प्रत्येक रविवारी (दि. २४ मे २०२६ पासून) जबलपूर येथून दुपारी १३:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) सकाळी ०६:२५ वाजता पुणे येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक २०१६१ (पुणे – जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस) :
प्रत्येक सोमवारी (दि. २५ मे २०२६ पासून) पुणे येथून सकाळी ११:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) पहाटे ०६:०० वाजता जबलपूर येथे पोहोचेल.

‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर मिळणार थांबा
खान्देश आणि मध्य महाराष्ट्राला थेट कनेक्टिव्हिटी मिळावी यादृष्टीने या एक्सप्रेसला प्रवाशांच्या सोयीचे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी मदन महल, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, हरदा, बुरहानपूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि दौंड कॉर्ड लाईन या स्थानकांवर थांबेल. भुसावळ आणि मनमाड हे मध्य रेल्वेवरील मोठे जंक्शन असल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्याला याचा थेट फायदा होईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Next Post

जळगावात ACB ची धडक कारवाई; लाचखोर उपनिबंधकाच्या लॉकरमधून १ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात ACB ची धडक कारवाई; लाचखोर उपनिबंधकाच्या लॉकरमधून १ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

July 9, 2026
उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, लवकरच मसुदा तयार होणार

महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी ७ सदस्यीय समितीची घोषणा! समितीत कोणाचा समावेश?

July 9, 2026
“प्रश्न विचारला तर धर्माचा अपमान कसा?”; राम मंदिरातील कथित देणगी अपहारावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

“प्रश्न विचारला तर धर्माचा अपमान कसा?”; राम मंदिरातील कथित देणगी अपहारावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

July 9, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

ट्रम्प यांच्या धमकीनंतर कच्च्या तेलाच्या किमती वधारल्या ; पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page