Saturday, May 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात ACB ची धडक कारवाई; लाचखोर उपनिबंधकाच्या लॉकरमधून १ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । सहकारी संस्थेमधील उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी आणि खासगी एजंट देविदास पाटील याला दीड लाखाची लाच घेताना जळगावमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. दरम्यान याबाबत ACBने मोठी कारवाई करत सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाच्या लॉकरवर छापा टाकून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उपनिबंधक जगदीश बारी यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी २० मे रोजी त्यांच्यावर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुढील तपासादरम्यान त्यांच्या भुसावळ येथील बँक लॉकरची माहिती समोर आली.

त्यानुसार अधिकाऱ्यांनी लॉकरची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड आढळून आली. जप्त मुद्देमालामध्ये सुमारे ६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या व इतर दागिने, १० किलो ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोकड आढळली. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये इतकी असल्याची माहिती ACB ने दिली.

दरम्यान, लाचखोर जगदीश बारीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची चौकशीही करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खान्देशवासीयांना रेल्वेची मोठी भेट! जबलपूर-पुणे ‘स्पेशल’ रेल्वे आता कायमस्वरूपी धावणार

Next Post

महाराष्ट्रातील रखडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? निवडणूक आयुक्तांची सर्वात मोठी माहिती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ; किती खर्च करता येणार?

महाराष्ट्रातील रखडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? निवडणूक आयुक्तांची सर्वात मोठी माहिती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

May 23, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात पोलिसांचा दणका! दोन अट्टल गुन्हेगार एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार!

May 23, 2026
केजरीवालांच्या ‘आप’ला मोठा धक्का! राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

भाजपमध्ये प्रवेशानंतर राघव चड्ढा यांना मोठी जबाबदारी; थेट अध्यक्षपदी नियुक्ती

May 23, 2026
शेतकऱ्यांच्या डिझेल कोट्यासाठी जळगावात शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

शेतकऱ्यांच्या डिझेल कोट्यासाठी जळगावात शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

May 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page