Tuesday, May 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘कापले तर खरबूजच जाणार!’; इंधन दरवाढीवरून रोहिणी खडसेंचा केंद्र सरकारवर टोला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
मोठी बातमी ! रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
बातमी शेअर करा..!

जळगाव । देशात आणि राज्यात सामान्य नागरिक सध्या इंधनाच्या दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तीव्र तुटवडा जाणवू लागल्याने पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या परिस्थितीवरून राजकीय वर्तुळातून तीव्र टीका होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, मागच्या वेळी पेट्रोल डिझेलच्या भावात घसघशीत 3 रुपये वाढवले होते.‌ त्यामुळे लोकांनी केंद्रात सत्तेवर बसलेल्या भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत झोडपून काढले होते. या गोष्टीतून धडा घेत आज पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढवलेले दिसत आहे. आज देशाची जी परिस्थिती आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात असंच कलेकलेने दरवाढ करेल असं दिसतंय. पण शेवटी काय? पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भुर्दंड हा सामान्य जनतेला सहन करायचाच आहे, अशी खंत व्यक्त करतानाच चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है, असा खोचक टोला खडसे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

राज्यातील अनेक भागांत इंधनटंचाई; पंपांवर शुकशुकाट तर कुठे रांगा

दरवाढीसोबतच सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धाचा हा अप्रत्यक्ष फटका असल्याचे बोलले जात आहे. इंधन कंपन्यांकडून अपुरा पुरवठा होत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रलंबित १६ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर; जाणून घ्या तारखा

Next Post

तामिळनाडूत राजकीय भूकंप? थलापती विजय यांचे सरकार कधीही कोसळणार, माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तामिळनाडूत विजय यांच्या १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा! देशाच्या राजकारणात खळबळ !

तामिळनाडूत राजकीय भूकंप? थलापती विजय यांचे सरकार कधीही कोसळणार, माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्याने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सर्वात मोठी संधी..तब्बल 1600 पदांवर भरती

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागात ९३५ पदांची मेगाभरती; MBBS उमेदवारांसाठी मोठी संधी

May 19, 2026
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

वीज वापर शून्य, तरीही येणार मोठे बिल; सरकारच्या नव्या नियमाने बजेट कोलमडणार

May 19, 2026
जळगाव जिल्ह्यात 16 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत आचारसंहिता लागू

May 19, 2026
तामिळनाडूत विजय यांच्या १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा! देशाच्या राजकारणात खळबळ !

तामिळनाडूत राजकीय भूकंप? थलापती विजय यांचे सरकार कधीही कोसळणार, माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्याने खळबळ

May 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page