Tuesday, May 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

तामिळनाडूत राजकीय भूकंप? थलापती विजय यांचे सरकार कधीही कोसळणार, माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 19, 2026
in राजकारण, राष्ट्रीय
0
तामिळनाडूत विजय यांच्या १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा! देशाच्या राजकारणात खळबळ !
बातमी शेअर करा..!

चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. नव्याने सत्तेत आलेले मुख्यमंत्री जोसेफ विजय (थलापती विजय) यांचे सरकार राज्यात फार काळ टिकणार नाही, ते कधीही कोसळू शकते, असा दावा द्रमुक (DMK) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात, त्यामुळे आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या पक्षाच्या जिल्हा सचिवांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी पोटनिवडणुका आणि मध्यवधी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्टॅलिन म्हणाले:

तामिळनाडूतील सध्याचे सरकार अत्यंत कमकुवत पायावर उभे आहे आणि ते कधीही कोसळू शकते. आपला हा पराभव तात्पुरता आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसोबतच तामिळनाडूमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. आपण पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरू, पराभव भरून काढू आणि पुन्हा एकदा जिंकून सत्तेत येऊ.”

थलापती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षावर घणाघाती टीका करताना स्टॅलिन म्हणाले की, हा पक्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला नाही. गावखेड्यात किंवा जमिनीवर या पक्षाने कोणतेही ठोस काम केलेले नाही. केवळ सोशल मीडियाचा वापर करून आणि त्यावर प्रभावित होऊन हा पक्ष निवडणुकीत सत्तेत आला आहे, अशी टीका त्यांनी केली. यापूर्वी द्रमुकच्या (DMK) एका आमदारानेही “विजय यांचे सरकार अवघ्या ६ महिन्यांत कोसळेल,” असा दावा केला होता.

सरकार कोसळण्याचे राजकीय गणित काय?
रिपोर्टनुसार, तामिळनाडूच्या सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी अस्थिरता आहे. विजय यांच्या सरकारला सध्या बाहेरून पाठिंबा देणाऱ्या पक्षांवर हे सरकार अवलंबून आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘कापले तर खरबूजच जाणार!’; इंधन दरवाढीवरून रोहिणी खडसेंचा केंद्र सरकारवर टोला

Next Post

जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत आचारसंहिता लागू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात 16 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत आचारसंहिता लागू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

वीज वापर शून्य, तरीही येणार मोठे बिल; सरकारच्या नव्या नियमाने बजेट कोलमडणार

May 19, 2026
जळगाव जिल्ह्यात 16 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत आचारसंहिता लागू

May 19, 2026
तामिळनाडूत विजय यांच्या १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा! देशाच्या राजकारणात खळबळ !

तामिळनाडूत राजकीय भूकंप? थलापती विजय यांचे सरकार कधीही कोसळणार, माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्याने खळबळ

May 19, 2026
मोठी बातमी ! रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

‘कापले तर खरबूजच जाणार!’; इंधन दरवाढीवरून रोहिणी खडसेंचा केंद्र सरकारवर टोला

May 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page