Friday, May 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

तामिळनाडूत विजय यांच्या १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा! देशाच्या राजकारणात खळबळ !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 8, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
तामिळनाडूत विजय यांच्या १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा! देशाच्या राजकारणात खळबळ !
बातमी शेअर करा..!

तामिळनाडूच्या राजकारणातील सत्तास्थापनेचा पेच आता अधिकच गुंतागुंतीचा आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरत आहे. राजकारणातील दोन कट्टर शत्रू मानले जाणारे डीएमके (DMK) आणि एआयडीएमके (AIADMK) हे पक्ष अभिनेता विजय यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या प्रस्थापित पक्षांच्या हालचालींना थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने सडेतोड उत्तर दिले असून, दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आपल्या सर्व १०७ आमदारांचा सामूहिक राजीनामा देण्याचा आक्रमक पवित्रा ‘टीव्हीके’ने घेतल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूच्या इतिहासात कधीही न घडलेली ही अभूतपूर्व राजकीय घडामोड घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तामिळनाडूत कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे डीएमके आणि एआयडीएमके थलपती विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. एआयडीएमकेचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी (EPS) आज राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी “आम्हाला पुन्हा निवडणुका नको आहेत” असे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

प्रस्थापित पक्षांच्या या हालचालींविरुद्ध थलपती विजय यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या १०७ आमदारांचा राजीनामा देऊन ते पुन्हा जनतेच्या न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

थलपती विजय यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एम. के. स्टॅलिन आणि ई. के. पलानीस्वामी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच विजय यांनीही आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतलाय. थलपती विजय यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे तामिळनाडूच्या प्रस्थापित राजकारणाला मोठे आव्हान मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन मोठे पक्ष आपली जुनी शत्रूत्व बाजूला सारून एकत्र येतात का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बौद्ध भाविकांसाठी राज्य सरकारची मोठी भेट ! ‘बौद्ध गया दर्शन’ विशेष रेल्वे धावणार; प्रवास, जेवण आणि राहणे अगदी मोफत!

Next Post

उष्णतेपासून दिलासा नाहीच ! जळगावात आगामी आठवडाभर कडक ऊन; या तारखेनंतरच मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

उष्णतेपासून दिलासा नाहीच ! जळगावात आगामी आठवडाभर कडक ऊन; या तारखेनंतरच मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये उद्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

May 8, 2026
नोकरीची संधी ! महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये ५०० पदांसाठी भरती

नोकरीची संधी ! महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये ५०० पदांसाठी भरती

May 8, 2026
संजय राऊतांचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र! बंगाल निकालावरून मोदींच्या अभिनंदनावर आक्षेप; विचारला जाब

संजय राऊतांचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र! बंगाल निकालावरून मोदींच्या अभिनंदनावर आक्षेप; विचारला जाब

May 8, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

उष्णतेपासून दिलासा नाहीच ! जळगावात आगामी आठवडाभर कडक ऊन; या तारखेनंतरच मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

May 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page