Friday, May 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उष्णतेपासून दिलासा नाहीच ! जळगावात आगामी आठवडाभर कडक ऊन; या तारखेनंतरच मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव : राज्यात सध्या दोन टोकांचे हवामान अनुभवायला मिळत असून, काही भागांत कडक उन्हाचा तडाखा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून अशाच बदलत्या हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत.

६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काही काळासाठी दिलासा मिळाला. मात्र, हा गारवा फार काळ टिकणारा नसल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी आठवडाभर जिल्ह्यात कडक ऊन कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होऊन दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, मे महिन्याच्या उत्तरार्धात हवेत मोठे बदल पाहायला मिळतील. २० मेनंतर जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट होऊन उन्हाळ्याच्या त्रासातून जळगावकरांना दिलासा मिळू शकेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तामिळनाडूत विजय यांच्या १०७ आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा! देशाच्या राजकारणात खळबळ !

Next Post

संजय राऊतांचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र! बंगाल निकालावरून मोदींच्या अभिनंदनावर आक्षेप; विचारला जाब

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
संजय राऊतांचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र! बंगाल निकालावरून मोदींच्या अभिनंदनावर आक्षेप; विचारला जाब

संजय राऊतांचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र! बंगाल निकालावरून मोदींच्या अभिनंदनावर आक्षेप; विचारला जाब

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये उद्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

May 8, 2026
नोकरीची संधी ! महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये ५०० पदांसाठी भरती

नोकरीची संधी ! महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये ५०० पदांसाठी भरती

May 8, 2026
संजय राऊतांचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र! बंगाल निकालावरून मोदींच्या अभिनंदनावर आक्षेप; विचारला जाब

संजय राऊतांचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र! बंगाल निकालावरून मोदींच्या अभिनंदनावर आक्षेप; विचारला जाब

May 8, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

उष्णतेपासून दिलासा नाहीच ! जळगावात आगामी आठवडाभर कडक ऊन; या तारखेनंतरच मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

May 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page