Monday, May 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची मोठी संधी, तब्बल ६६८ जागांवर भरती, पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 4, 2026
in नोकरी
0
अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा चान्स; १५४३ जागांसाठी भरती सुरु
बातमी शेअर करा..!

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पॉवरग्रिड) ने विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जात आहे. या भरतीच्या माध्यमातून ६६८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन सुरू असून इच्छुक उमेदवार आवश्यक पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2026 (11:59 PM)

कोणती पदे भरली जाणार?
1) DTE-डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 479
2) DTC-डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) 111
3) DTS-डिप्लोमा ट्रेनी (सर्व्हे) 09
4) JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) 18
5) JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) 36
6) JTT-ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी 15

भरतीसाठी पात्रता?

पद क्र.1: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems/ Power) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.3: 70% गुणांसह सर्व्हे/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.4: 60% गुणांसह BBA/ BBM/ BBS
पद क्र.5: Inter CA/ Inter CMA
पद क्र.6: ITI (Surveyor)

वयाची अट: 11 मे 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹300/-
पद क्र.6: General/OBC/EWS: ₹200/-

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुक्ताईनगरात भीषण अपघातात दांपत्याचा मृत्यू ; १ वर्षाचे बाळ सुदैवाने बचावले

Next Post

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण; महायुतीचे उमेदवार विजयी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण; महायुतीचे उमेदवार विजयी

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण; महायुतीचे उमेदवार विजयी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोठी बातमी ! स्वतःच्या बालेकिल्ल्यात थेट मुख्यमंत्र्यांचाच झाला पराभव,कोणी मारली बाजी?

मोठी बातमी ! स्वतःच्या बालेकिल्ल्यात थेट मुख्यमंत्र्यांचाच झाला पराभव,कोणी मारली बाजी?

May 4, 2026
ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

केरळच्या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा, भाजपला किती जागा मिळाल्या?

केरळच्या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा, भाजपला किती जागा मिळाल्या?

May 4, 2026
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण; महायुतीचे उमेदवार विजयी

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण; महायुतीचे उमेदवार विजयी

May 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page