Monday, May 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या..?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 4, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या..?
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निकालाचे कल आता स्पष्ट झाले असून, महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या मोठ्या आघाडीमुळे सुनेत्रा पवार यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अजून मतमोजणीच्या काही फेऱ्या बाकी असून अशातच सुनेत्रा पवारांनी एक्स अकाऊटंवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्यांनी अजित पवार यांची आठवण काढली आहे. तसेच या ट्वीटमधून त्यांनी कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन केले आहे. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत, असे ट्वीटमध्ये सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.

आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.

दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!

बातमी शेअर करा..!
Previous Post

अत्यंत दुर्दैवी ! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

Next Post

बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग; भाजपची ऐतिहासिक मुसंडी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग; भाजपची ऐतिहासिक मुसंडी

बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग; भाजपची ऐतिहासिक मुसंडी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

मुक्ताईनगरात भीषण अपघातात दांपत्याचा मृत्यू ; १ वर्षाचे बाळ सुदैवाने बचावले

May 4, 2026
बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग; भाजपची ऐतिहासिक मुसंडी

बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग; भाजपची ऐतिहासिक मुसंडी

May 4, 2026
बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या..?

बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या..?

May 4, 2026
अत्यंत दुर्दैवी ! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

अत्यंत दुर्दैवी ! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

May 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page