Monday, April 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भयंकर ! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात २५ दिवसांत १८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 27, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना
बातमी शेअर करा..!

कृषीप्रधान देश म्हणून अभिमानाने मिरवणाऱ्या आपल्या देशात, ‘जगाचा पोशिंदा’ म्हटला जाणारा शेतकरी आजही मृत्यूला कवटाळत आहे. महाराष्ट्रात, शेतकरी आत्महत्येचे सत्र अधिक तीव्र झाले असून, यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २५ दिवसांत तब्बल १८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, गेल्या ७२ तासांत ३ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. सततची नापिकी, कर्जाचा डोंगर आणि शेतमालाला न मिळणारा हमीभाव या त्रिशंकू संकटात अडकलेला शेतकरी आता आयुष्याची साथ सोडू लागला आहे.

सरकारवर ‘हत्ये’चा आरोप
या भीषण परिस्थितीवरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून सरकारवर हल्लाबोल होत आहे. “या आत्महत्या नसून शासनाकडून झालेल्या हत्या आहेत,” असा खळबळजनक आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा आणि योजनांच्या अंमलबजावणीतील विलंब यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कर्जमाफी केवळ घोषणाच?
निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचे मोठे आश्वासन दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकार राज्यातील ३५ ते ४० लाख शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याच्या तयारीत आहे. मात्र, या घोषणांची अंमलबजावणी प्रत्यक्ष जमिनीवर कधी उतरणार? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

अंमलबजावणीतील विलंब जीवावर बेततोय!

यवतमाळमधील एका शेतकरी पत्नीचा आक्रोश काळजाला घर पाडणारा आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सरकारी योजना केवळ कागदावरच राहत असल्याने आणि मदत मिळण्यास उशीर होत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे जगाचा पोशिंदा आज स्वतःचे अस्तित्व गमावत आहे.

आगामी काळात सरकार यावर ठोस पावले उचलून हे मृत्यूचे सत्र थांबवणार की केवळ मदतीच्या आश्वासनांवर बोळवण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटातून ८ जणांची नावे चर्चेत, कोणाला संधी देणार?

Next Post

महाराष्ट्र होरपळला : आज या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, जळगावातही मोसमातील सर्वोच्च तापमान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, प्रशासनाचा नागरिकांना मोठा इशारा

महाराष्ट्र होरपळला : आज या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, जळगावातही मोसमातील सर्वोच्च तापमान

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ऑल द बेस्ट ! थोड्यावेळात जाहीर होणार १२वी परीक्षेचा निकाल, कुठे चेक कराल रिझल्ट?

१२ वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! महाराष्ट्र बोर्डाचा निकाल ‘या’ दिवशी लागण्याची शक्यता?

April 27, 2026
मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी! दरमहा मिळेल इतके स्टायपेंड?; अर्ज कसा करावा?

मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी! दरमहा मिळेल इतके स्टायपेंड?; अर्ज कसा करावा?

April 27, 2026
जळगाव पोलीस मुख्यालयात भीषण आग; पोलिसांचे महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक

जळगाव पोलीस मुख्यालयात भीषण आग; पोलिसांचे महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक

April 27, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, प्रशासनाचा नागरिकांना मोठा इशारा

महाराष्ट्र होरपळला : आज या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, जळगावातही मोसमातील सर्वोच्च तापमान

April 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page