Monday, April 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटातून ८ जणांची नावे चर्चेत, कोणाला संधी देणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 27, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राज्याच्या राजकारणात घडामोडीला वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या केवळ दोन जागांवरून आता शिंदे गटात अंतर्गत मतभेद आणि नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. उमेदवारीसाठी तब्बल आठ दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला झुकते माप देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आठ जणांची तगडी दावेदारी
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हे, रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत आणि बच्चू कडू या आठ जणांच्या नावांची प्राथमिक चर्चा सुरू आहे. यामध्ये सध्या उपसभापती पदावर असलेल्या नीलम गोऱ्हे आणि नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेले बच्चू कडू यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत.

दरम्यान, पक्षातील या दोन्ही नावांवरून काही जुन्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षात आता ‘नव्या चेहऱ्यांना’ संधी मिळायला हवी, असा एक गट आग्रही आहे. विशेषतः बच्चू कडू यांच्या नावाला पक्षांतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. कडू यांनी गेल्या काही काळात महायुती सरकारवर केलेली सडकून टीका आणि वेळोवेळी घेतलेली विरोधी भूमिका यामुळे शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत. पक्षफुटीच्या काळात त्यांनी केलेल्या काही विधानांमुळेही आमदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत प्रतिकूल मत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील असंतोष शमवणे आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन चालणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. बच्चू कडू यांना उमेदवारी देऊन त्यांच्या मित्रपक्षाची साथ कायम ठेवायची की, पक्षातील निष्ठावंतांना संधी देऊन नाराजी दूर करायची, अशा कात्रीत शिंदे सापडले आहेत.

एकूणच, विधान परिषदेच्या या निवडणुकीने शिंदे गटातील अंतर्गत खळबळ समोर आणली असून, आगामी काळात याचे परिणाम महायुतीच्या राजकारणावरही होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक कृती समितीची 27 एप्रिल रोजी बैठक

Next Post

भयंकर ! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात २५ दिवसांत १८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना

भयंकर ! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात २५ दिवसांत १८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, प्रशासनाचा नागरिकांना मोठा इशारा

महाराष्ट्र्रात होरपळला : आज या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, जळगावातही मोसमातील सर्वोच्च तापमान

April 27, 2026
पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना

भयंकर ! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात २५ दिवसांत १८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

April 27, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटातून ८ जणांची नावे चर्चेत, कोणाला संधी देणार?

April 27, 2026
जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!

विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक कृती समितीची 27 एप्रिल रोजी बैठक

April 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page