Tuesday, March 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धावत्या एक्सप्रेसमधून खाली पडल्याने दोघे ठार, एक गंभीर जखमी; नाशिकमधील खळबळजनक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 19, 2025
in क्राईम, महाराष्ट्र
0
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार
बातमी शेअर करा..!

नाशिक । दिवाळीचा सण जवळ आल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र याच दरम्यान मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून दिवाळी आणि छठपूजेसाठी घरी निघालेले तिघे युवक खाली पडल्याचा भीषण प्रकार नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी रात्री घडला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक प्रवाशी गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी रात्री कर्मभूमी एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकावर न थांबता पुढे गेल्यानंतर ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आकाश यांनी रेल्वे विभागाशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी सुटल्यावर थोड्याच वेळात जेल रोडवरील हनुमान मंदिराजवळील ढिकले नगर परिसरात तिघे युवक रेल्वेखाली पडल्याची माहिती मिळाली.

घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी, हवालदार भोळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासात भुसावळकडे जाणाऱ्या पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 या दरम्यान 30 ते 35 वयोगटातील दोन युवक मृतावस्थेत आढळले, तर तिसरा युवक गंभीर जखमी अवस्थेत सापडला.

जखमी युवकास तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपावलीमुळे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असल्याने, गाडीतून पडल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार निवडणुकीसाठी मतदानाला निघाले होते, याबाबतचा तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी ! पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या नियमात बदल

Next Post

दहावी पास तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत ११०४ पदांसाठी भरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

दहावी पास तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत ११०४ पदांसाठी भरती जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page